Bhagyashree Mote | अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा या फोटोंवर चाहते म्हणाले…Beautiful, Lovely Smile
काळ्या रंगातील शर्ट आणि जीन्सवरील फोटो तिने तिच्या इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.
Nov 30, 2022 | 12:49 PM
मराठी चित्रपटामधील सुप्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटे ही सोशल मीडियावर सतत आपल्या चाहत्यांसाठी तिचे काही खास फोटो शेअर करत असते.
भाग्यश्रीने सध्या असचं एक फोटोशूट केलं आहे. ज्यामध्ये तिने काळ्या रंगाचा शर्ट आणि जीन्स घातली आहे. ज्यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
काळ्या रंगातील शर्ट आणि जीन्सवरील फोटो तिने तिच्या इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.
भाग्यश्रीच्या या फोटोंवर चाहते देखील मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
भाग्यश्रीने अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.