AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हेच माझं खरं प्रेम…; व्हॅलेंटाईन डेनिमित्त प्राजक्ता माळीकडून खास पोस्ट शेअर

Marathi Actress Prajakta Mali Shared Post on Valentine’s Day : माझं खरं प्रेम...; व्हॅलेंटाईन डेनिमित्त प्राजक्ता माळीने शेअर केली खास पोस्ट... चाहत्यांनी दिलं सरप्राइज... प्राजक्ता माळीने तिच्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय? प्राजक्ताचं खरं प्रेम काय आहे? वाचा सविस्तर...

| Updated on: Feb 15, 2024 | 11:43 AM
Share
अभिनेत्री प्राजक्ता माळी... प्राजक्ता ही सिनेसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री... तिच्या मालिका, सिनेमांना प्रेक्षकांची पसंती मिळते.

अभिनेत्री प्राजक्ता माळी... प्राजक्ता ही सिनेसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री... तिच्या मालिका, सिनेमांना प्रेक्षकांची पसंती मिळते.

1 / 5
प्राजक्ता माळी सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असते. तिच्या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा होते. आताही तिने एक खास पोस्ट शेअर केलीय.

प्राजक्ता माळी सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असते. तिच्या पोस्टची सोशल मीडियावर चर्चा होते. आताही तिने एक खास पोस्ट शेअर केलीय.

2 / 5
काही दिवसांआधी प्राजक्ताने कर्जतमध्ये एक फार्म हाऊस खरेदी केलं आहे. या फार्म हाऊसचा व्हीडिओ प्राजक्ताने शेअर केला आहे.

काही दिवसांआधी प्राजक्ताने कर्जतमध्ये एक फार्म हाऊस खरेदी केलं आहे. या फार्म हाऊसचा व्हीडिओ प्राजक्ताने शेअर केला आहे.

3 / 5
या प्रेमाच्या दिवशी माझ्या आयुष्यातील प्रेम तुमच्यासोबत शेअर करतेय, My true love... असं म्हणत प्राजक्ताने हा व्हीडिओ शेअर केलाय.

या प्रेमाच्या दिवशी माझ्या आयुष्यातील प्रेम तुमच्यासोबत शेअर करतेय, My true love... असं म्हणत प्राजक्ताने हा व्हीडिओ शेअर केलाय.

4 / 5
बाकी यंदाचेही वर्षी, अखिल भारतीय सिंगल संघटनेस, संत व्हेलेंटाईन- दिनाच्या माझ्याकडून मनापासून शुभेच्छा... असंही प्राजक्ताने या पोस्टमध्ये म्हटलंय.

बाकी यंदाचेही वर्षी, अखिल भारतीय सिंगल संघटनेस, संत व्हेलेंटाईन- दिनाच्या माझ्याकडून मनापासून शुभेच्छा... असंही प्राजक्ताने या पोस्टमध्ये म्हटलंय.

5 / 5
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.