पत्नी मीरा राजपूत हिच्या ग्लॅमरस अदांवर शाहिद कपूर फिदा; फोटो व्हायरल
मीरा आणि शाहिद कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. मीरा राजपूत हिने पारंपरिक लूकमध्ये खास फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र मीरा राजपूत हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
