Mouni Roy | मौनी रॉयचा पांढऱ्या साडीत किलर लूक, पाहा फोटो…
टीव्ही इंडस्ट्रीमधून मौनी रॉयने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. अनेक हीट बाॅलिवूड चित्रपटामध्ये मौनीने आपल्या अभिनयाची जादू केलीये. नुकताच मौनी रॉयने तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
