मौनी वेस्टर्न कपड्यांबरोबरच पारंपारिक अवतारातही कहर करते. तिनं नुकतंच पारंपारिक अवतारात फोटोशूट केलं आहे, जे चाहत्यांच्या खूप पसंतीस उतरलं आहे. (Mouni Roy's amazing pictures in green lehenga)
Aug 12, 2021 | 3:24 PM
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते, हे फोटो शेअर करताच व्हायरलही होतात.
1 / 5
मौनी वेस्टर्न कपड्यांबरोबरच पारंपारिक अवतारातही कहर करते. तिनं नुकतंच पारंपारिक अवतारात फोटोशूट केलं आहे, जे चाहत्यांच्या खूप पसंतीस उतरलं आहे.
2 / 5
मौनीनं हिरव्या रंगाच्या लेहेंगामध्ये फोटोशूट केलं आहे. या लूकमध्ये तिनं तिच्या केसांना ट्विस्ट दिला. मौनीनं लेहेंगासह दोन वेण्या केल्या आहेत. ज्यामुळे तिचा लूक एकदम वेगळा दिसतोय.
3 / 5
मौनी या फोटोंमध्ये कमालीची सुंदर दिसतेय. तिचे चाहते आणि सेलेब्ससुद्धा तिच्या या फोटोंवर कमेंट्स करत आहेत. लाखो लोकांना मौनीचे हे फोटो आवडले आहेत.
4 / 5
सोशल मीडियावर मौनीचा हा लूक धुमाकूळ घालतो आहे. तिचे हे फोटो अनेकांनी शेअर सुद्धा केले आहेत.