परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा रिलेशनशिपमध्ये? जाणून घ्या खासदाराची ऐकून संपत्ती
बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. खासदार राघव चड्ढा याला परिणीती चोप्रा डेट करत असल्याच्या चर्चा आहेत .विशेष म्हणजे या दोघांचे काही खास फोटोही व्हायरल झाले आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
