हेमांगी कवी हिंदी रिॲलिटी शोमध्ये झळकतेय; कोणता आहे कार्यक्रम? वाचा…

Actress Henamgi Kavi in Madness Machayenge Sony TV : अभिनेत्री हेमांगी कवी दरवेळी वेगवेगळे प्रयोग करत असते. मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीत आणि टीव्ही मालिकांमध्ये तिने आपल्या कामाने एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. हेमांगी आता एका रिॲलिटी शोमध्ये दिसतेय. वाचा...

| Updated on: Mar 23, 2024 | 9:23 PM
हेमांगी कवी... हेमांगी ही मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री... हेमांगीच्या अभिनयाला प्रेक्षक दाद देतात. मराठी मालिका, सिनेमांसोबतच हिंदी टीव्ही मालिकांमध्येही हेमांगीने काम केलं आहे. तिने काही कॉमेडी रिअॅलिटीशोमध्ये देखील काम केलं आहे.

1 / 5
आता हेमांगी हिंदी टीव्ही शोमध्ये दिसते आहे. मॅडनेस मचायेंगे या हिंदी रिॲलिटी शोमध्ये हेमांगी सध्या दिसतेय. तिच्या अभिनयाच्या जोरावर संपूर्ण भारताला हेमंगी हसवते आहे.

आता हेमांगी हिंदी टीव्ही शोमध्ये दिसते आहे. मॅडनेस मचायेंगे या हिंदी रिॲलिटी शोमध्ये हेमांगी सध्या दिसतेय. तिच्या अभिनयाच्या जोरावर संपूर्ण भारताला हेमंगी हसवते आहे.

2 / 5
मॅडनेस मचायेंगे हिंदी रिॲलिटी शो आहे. यात कॉमेडी स्किट सादर केले जातात. 9 मार्चपासून हा कार्यक्रम सोनी टीव्हीवर प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात हेमांगीसोबत अभिनेता कुशल बद्रिकेसुद्धा सहभागी झाला आहे.

3 / 5
मराठीसोबतच हेमांगीने हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. कैसै मुझे तुम मिल गए या झी टीव्हीवरच्या मालिकेतही हेमांगी दिसली होती. भवानी चिटणीस हे पात्र साकारलं होतं. तिच्या कामाला लोकांची पसंती मिळाली.

मराठीसोबतच हेमांगीने हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. कैसै मुझे तुम मिल गए या झी टीव्हीवरच्या मालिकेतही हेमांगी दिसली होती. भवानी चिटणीस हे पात्र साकारलं होतं. तिच्या कामाला लोकांची पसंती मिळाली.

4 / 5
हेमांगीने अनेक दर्जेदार सिनेमांमध्ये काम केलं आहे. धुडगूस, मनातल्या मनात, भारत माझा देश आहे, पिपाणी, कमाशा लाईव्ह, पांडू, बंदीशाळा या सिनेमांमधील तिच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या.

हेमांगीने अनेक दर्जेदार सिनेमांमध्ये काम केलं आहे. धुडगूस, मनातल्या मनात, भारत माझा देश आहे, पिपाणी, कमाशा लाईव्ह, पांडू, बंदीशाळा या सिनेमांमधील तिच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.