AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पांढऱ्या साडीत नोरा फतेहीच्या मनमोहक अदा, अभिनेत्री दिसतेय ‘अप्सरा’

अभिनेत्री नोरा फतेही हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. दमदार डान्स आणि सौंदर्याच्या जोरावर नोहा हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. शिवाय अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. अता देखील अभिनेत्री खास लूकमुळे चर्चेत आली आहे.

| Updated on: Dec 13, 2024 | 3:28 PM
Share
अभिनेत्री नोरा फतेही हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करत अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देखील देत असते.

अभिनेत्री नोरा फतेही हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटो पोस्ट करत अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देखील देत असते.

1 / 5
पांढऱ्या रंगाच्या साडीत अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र नोरा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

पांढऱ्या रंगाच्या साडीत अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र नोरा हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

2 / 5
अभिनेत्री नोरा फतेही हिने फार कमी काळात बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. अभिनेत्रीने अनेक आयटम सॉन्गवर भन्नाट डान्स करत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

अभिनेत्री नोरा फतेही हिने फार कमी काळात बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं आहे. अभिनेत्रीने अनेक आयटम सॉन्गवर भन्नाट डान्स करत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं.

3 / 5
नोराच्या तालावर ताल धरत अनेक चाहते सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत असतात. नोरा फक्त तिच्या डान्समुळेच नाहीतर, लूकमुळे देखील चर्चेत असते.

नोराच्या तालावर ताल धरत अनेक चाहते सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत असतात. नोरा फक्त तिच्या डान्समुळेच नाहीतर, लूकमुळे देखील चर्चेत असते.

4 / 5
सोशल मीडियावर देखील नोरा कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5
Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!