Nora Fatehi | नोरा फतेही हिच्या फोटोशूटमुळे मार्चमध्येच वाढला पारा, अभिनेत्रीचा बोल्ड लूक…
नोरा फतेही हिने नुकताच बोल्ड लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. नोरा फतेही हिचे हे फोटोशूट तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडले. आता हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
