AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुलाबाचं रोप कोणत्या महिन्यात लावणे फायदेशीर ठरते?

गुलाबाचं फूल अनेकांच्या पसंतीचे असते. भारतात प्रसिद्ध असलेल्या या फुलाच्या लागवडीसाठी योग्य वेळ कोणती आहे, जाणून घ्या.

| Updated on: Sep 28, 2026 | 6:30 PM
Share
फूल म्हटलं तर सर्वात आधी गुलाबाचं नाव येतं. गुलाबाचं फूल अनेक रंगात उपलब्ध आहे. गुलाबाचं फूल हे अनेकांच्या आवडीचं आहे. त्यामुळे बाजारातही या फुलाला मागणी असते.

फूल म्हटलं तर सर्वात आधी गुलाबाचं नाव येतं. गुलाबाचं फूल अनेक रंगात उपलब्ध आहे. गुलाबाचं फूल हे अनेकांच्या आवडीचं आहे. त्यामुळे बाजारातही या फुलाला मागणी असते.

1 / 5
अनेक जण गुलाबाच्या रोपाची लागवड घरातील गॅलरीत करतात. बहुतांश लोकांच्या गॅलरीत गुलाबाच्या रोपाची कुंडी पाहिली असेल. परंतु गुलाबाचं फूल कोणत्या महिन्यात लावावं, या विषयी अनेकांना योग्य माहिती ठाऊक नसते.

2 / 5
तुम्ही गुलाबाचं रोप लावण्यासाठी योग्य महिन्याची निवड केली, तर रोपाची लागवड योग्य होते. त्यामुळे रोपाला वेळोवेळी फुले देखील येतात. गुलाबाचं रोप लावण्यासाठी सप्टेंबर ते नोव्हेंबर महिना योग्य कालावधी आहे.

3 / 5
थंड वातावरण असलेल्या भागात मे महिन्यातही रोपाची लागवड करता येईल. तर फेब्रुवारी महिना देखील लागवडीसाठी योग्य आहे.

थंड वातावरण असलेल्या भागात मे महिन्यातही रोपाची लागवड करता येईल. तर फेब्रुवारी महिना देखील लागवडीसाठी योग्य आहे.

4 / 5
उन्हाळ्यात गुलाबाचं रोप लावणे टाळले पाहिजे. मे ते जून महिन्यात गुलाबाचं रोप लावू नये. अन्यथा गुलाबाच्या रोपाची वाढ योग्य होत नाही.

उन्हाळ्यात गुलाबाचं रोप लावणे टाळले पाहिजे. मे ते जून महिन्यात गुलाबाचं रोप लावू नये. अन्यथा गुलाबाच्या रोपाची वाढ योग्य होत नाही.

5 / 5
Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...