AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सागरिका भट्टाचार्यचा मोठा दावा, नॉर्वेच्या दूतावासाने केला खुलासा, राणी मुखर्जी हिच्या चित्रपटानंतर

राणी मुखर्जी हिने मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे चित्रपटाच्या माध्यमातून जोरदार पध्दतीने बाॅलिवूडमध्ये पुनरागमन केले आहे. विशेष म्हणजे राणी मुखर्जी हिच्या मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळताना दिसत आहे. सर्वत्र या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

| Updated on: Mar 17, 2023 | 7:06 PM
Share
गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी ही तिच्या मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटामुळे चर्चेत आहे. राणी मुखर्जी हिचा हा चित्रपट आज रिलीज झालाय. या चित्रपटाच्या माध्यमातून राणी मुखर्जी हिने दणदणीत असे पदार्पण बाॅलिवूडमध्ये केले आहे.

1 / 5
राणी मुखर्जी हिचा मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे हा चित्रपट सागरिका भट्टाचार्य हिच्या खऱ्या आयुष्यातील घटनेवर आधारित आहे. मात्र, आता यावर सागरिका भट्टाचार्य हिची मोठी प्रतिक्रिया पुढे आलीये.

राणी मुखर्जी हिचा मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे हा चित्रपट सागरिका भट्टाचार्य हिच्या खऱ्या आयुष्यातील घटनेवर आधारित आहे. मात्र, आता यावर सागरिका भट्टाचार्य हिची मोठी प्रतिक्रिया पुढे आलीये.

2 / 5
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता नॉर्वेजियन दूतावासाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. यामध्ये त्यांनी आपल्या देशाच्या कायदा आणि संस्कृतीचा बचाव करत एक निवेदन जारी केले आहे. यानंतर आता सागरिका भट्टाचार्यची प्रतिक्रिया पुढे आलीये.

3 / 5
एक व्हिडीओ शेअर करत सागरिका भट्टाचार्यने नॉर्वेजियन दूतावासाचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. यामुळे हा वाद वाढण्याची दाट शक्यता आहे.

एक व्हिडीओ शेअर करत सागरिका भट्टाचार्यने नॉर्वेजियन दूतावासाचा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. यामुळे हा वाद वाढण्याची दाट शक्यता आहे.

4 / 5
राणी मुखर्जी हिच्या मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटाला चाहत्यांचे प्रेम मिळताना दिसत आहे. या चित्रपटाने ओपनिंग जबरदस्त कामगिरी केल्याचे सांगितले जातंय. विकेंडला चित्रपटाला फायदा होण्याची शक्यता आहे.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?