PARINEETI RAGHAV ENGAGEMENT: परिणिती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचा साखरपुडा, पाहा सोहळ्यातील काही क्षणचित्रे
PARINEETI RAGHAV ENGAGEMENT : परिणिती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. दिल्लीत मित्र आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या वर्षीच्या शेवटी लग्न बंधनात अडकणार आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
