AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका खासदारापेक्षा अधिक कमाई करते परिणीती चोप्रा, राघव चड्ढा याच्यापेक्षा जास्त संपत्ती अभिनेत्रीकडे

बाॅलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. परिणीती चोप्रा हिचे नाव गेल्या काही दिवसांपासून खासदार राघव चड्ढा याच्यासोबत जोडले जात आहे. हे एकमेकांना डेट करत आहेत. आता हे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत.

| Updated on: May 12, 2023 | 3:37 PM
Share
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत. परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा उद्या म्हणजे 13 मे रोजी दिल्ली येथे पार पडत आहेत. गेल्या काही दिवसांपासून दे दोघे एकमेकांना डेट करत आहेत.

1 / 5
राघव चड्ढा हा आम आदमी पक्षाचा खासदार आहे. मात्र, असे असताना देखील कमाईमध्ये परिणीती चोप्रा ही राघव चड्ढा याला मागे टाकते. राघव चड्ढा याच्यापेक्षा परिणीती चोप्रा हिची संपत्ती जास्त आहे.

राघव चड्ढा हा आम आदमी पक्षाचा खासदार आहे. मात्र, असे असताना देखील कमाईमध्ये परिणीती चोप्रा ही राघव चड्ढा याला मागे टाकते. राघव चड्ढा याच्यापेक्षा परिणीती चोप्रा हिची संपत्ती जास्त आहे.

2 / 5
रिपोर्टनुसार राघव चड्ढा याची एकून संपत्ती ही 50 लाख असून एक साधारण जीवन राघव जगतो. मारुती स्विफ्ट डिजायर ही गाडी राघव यांच्याकडे आहे. 37 लाखांचे एक घर आणि काही सोने हे राघव याच्याकडे आहे.

रिपोर्टनुसार राघव चड्ढा याची एकून संपत्ती ही 50 लाख असून एक साधारण जीवन राघव जगतो. मारुती स्विफ्ट डिजायर ही गाडी राघव यांच्याकडे आहे. 37 लाखांचे एक घर आणि काही सोने हे राघव याच्याकडे आहे.

3 / 5
परिणीती चोप्रा हिची एकून संपत्ती ही 60 कोटी आहे. मुंबईच्या जवळ तिची लक्जरी सी फेसिंग अपार्टमेंट देखील आहे. याशिवाय परिणीती हिच्याकडे ऑडी सारख्या महागड्या गाड्यांचे मोठे कलेक्शन आहे.

परिणीती चोप्रा हिची एकून संपत्ती ही 60 कोटी आहे. मुंबईच्या जवळ तिची लक्जरी सी फेसिंग अपार्टमेंट देखील आहे. याशिवाय परिणीती हिच्याकडे ऑडी सारख्या महागड्या गाड्यांचे मोठे कलेक्शन आहे.

4 / 5
गेल्या काही दिवसांपासून सतत परिणीती आणि राघव यांच्या अफेअरच्या चर्चा या सुरू होत्या. मात्र, नेहमीच या दोघांनी आपल्या नात्यावर भाष्य करणे टाळले आहे. चाहते आता यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सतत परिणीती आणि राघव यांच्या अफेअरच्या चर्चा या सुरू होत्या. मात्र, नेहमीच या दोघांनी आपल्या नात्यावर भाष्य करणे टाळले आहे. चाहते आता यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?