Indian Idol 12 | पवनदीपने जिंकली ‘इंडियन आयडॉल 12’ची ट्रॉफी, पाहा 12 तासांच्या ग्रँड फिनालेचे खास फोटो!

‘इंडियन आयडॉल 12’चा सीझन संपला आहे आणि या सीझनच्या विजेतेपदाची माळ पवनदीप राजनच्या गळ्यात पडली आहे. पवनदीपने नेहमीच आपल्या कामगिरीने सर्वांची मने जिंकली आहेत आणि प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध केले आहे.

| Updated on: Aug 16, 2021 | 10:27 AM
पवनदीप राजनने ‘इंडियन आयडॉल 12’चे विजेतेपद पटकावले आहे. त्याचवेळी अरुणिताने दुसरा क्रमांक पटकावला आहे.

पवनदीप राजनने ‘इंडियन आयडॉल 12’चे विजेतेपद पटकावले आहे. त्याचवेळी अरुणिताने दुसरा क्रमांक पटकावला आहे.

1 / 6
‘इंडियन आयडॉल 12’चा सीझन संपला आहे आणि या सीझनच्या विजेतेपदाची माळ पवनदीप राजनच्या गळ्यात पडली आहे. पवनदीपने नेहमीच आपल्या कामगिरीने सर्वांची मने जिंकली आहेत आणि प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध केले आहे.

‘इंडियन आयडॉल 12’चा सीझन संपला आहे आणि या सीझनच्या विजेतेपदाची माळ पवनदीप राजनच्या गळ्यात पडली आहे. पवनदीपने नेहमीच आपल्या कामगिरीने सर्वांची मने जिंकली आहेत आणि प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध केले आहे.

2 / 6
पवनदीपची खास गोष्ट म्हणजे तो एक चांगला गायक, तसेच संगीत कलाकार आहे. तो सर्व प्रकारची वाद्ये वाजवतो आणि या वाद्यांसह परफॉर्मन्सही देतो.

पवनदीपची खास गोष्ट म्हणजे तो एक चांगला गायक, तसेच संगीत कलाकार आहे. तो सर्व प्रकारची वाद्ये वाजवतो आणि या वाद्यांसह परफॉर्मन्सही देतो.

3 / 6
अरुणिता कांजीलाल, सायली कांबळे, दानिश, निहाल आणि षण्मुखप्रिया यांनी पवनदीपसह शोच्या टॉप 5 मध्ये स्थान मिळवले होते.

अरुणिता कांजीलाल, सायली कांबळे, दानिश, निहाल आणि षण्मुखप्रिया यांनी पवनदीपसह शोच्या टॉप 5 मध्ये स्थान मिळवले होते.

4 / 6
त्यांच्या उत्कृष्ट गायनामुळे, पवनदीपला शो दरम्यानच काम देखील मिळाले. हिमेश रेशमियाच्या अल्बमसाठी त्याने दोन गाणी गायली आहेत. ज्याला लोकांकडून खूप प्रेम मिळाले आहे.

त्यांच्या उत्कृष्ट गायनामुळे, पवनदीपला शो दरम्यानच काम देखील मिळाले. हिमेश रेशमियाच्या अल्बमसाठी त्याने दोन गाणी गायली आहेत. ज्याला लोकांकडून खूप प्रेम मिळाले आहे.

5 / 6
पवनदीप आणि अरुणिताची जोडी शोमध्ये खूप पसंत केली गेली होती. विशेष गोष्ट म्हणजे उत्तराखंडमधील एका रस्त्याचे नाव देखील आता पवनदीपच्या नावावर ठेवण्यात आले आहे.

पवनदीप आणि अरुणिताची जोडी शोमध्ये खूप पसंत केली गेली होती. विशेष गोष्ट म्हणजे उत्तराखंडमधील एका रस्त्याचे नाव देखील आता पवनदीपच्या नावावर ठेवण्यात आले आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.