Prayer Meet : राज कौशलसाठी प्रार्थना सभेचं आयोजन, अनेक बॉलिवूड कलाकारांची हजेरी

प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदी हिचे पती राज कौशल यांचे बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राज गेल्यानंतर केवळ त्यांचे कुटुंबच नाही, तर अवघ्या मनोरंजन विश्वालाही धक्का बसला आहे. (Prayer meet for Raj Kaushal, presence of many Bollywood actors)

| Updated on: Jul 03, 2021 | 5:48 PM
 ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ फेम मंदिरा बेदी (Mandira Bedi) आणि राज कौशल (Raj Kaushal) यांची जोडी पाहून प्रत्येकजण असे म्हणायचे की, जेव्हा दोन विरोधी व्यक्तिमत्व एकत्र येतात, तेव्हा एक परिपूर्ण जोडपे तयार होते. दोघे 1996 मध्ये प्रथमच भेटले होते. राज त्यावेळी मुकुल आनंदचे मुख्य सहाय्यक होते आणि एका शोचे ऑडिशन घेण्यात व्यस्त होते. त्यावेळी मंदिराने लोकप्रिय कार्यक्रम ‘शांती’ आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या सुपरहिट चित्रपटात काम केले होते.

1 / 6
प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) हिचे पती राज कौशल (Raj Kaushal) यांचे बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. राज गेल्यानंतर केवळ त्यांचे कुटुंबच नाही, तर अवघ्या मनोरंजन विश्वालाही धक्का बसला आहे.

2 / 6
आज मंदिराच्या घरी राजसाठी प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. यासाठी बॉलिवूडचे अनेक कलाकारांनी हजेरी लावली. मंदिरा आणि मौनी दोघीही एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. दोघीही अनेकदा एकत्र सुट्टीवर जातात. यावेळी मौनीसुद्धा मंदिराच्या घरी पोहोचली.

3 / 6
अभिनेता आशिष चौधरी यांची पत्नी समिता चौधरी यांचे राज कौशलसोबत उत्तम संबंध होते. त्यामुळे हे दोघंसुद्धा राजच्या प्रार्थना सभेत पोहोचले.

अभिनेता आशिष चौधरी यांची पत्नी समिता चौधरी यांचे राज कौशलसोबत उत्तम संबंध होते. त्यामुळे हे दोघंसुद्धा राजच्या प्रार्थना सभेत पोहोचले.

4 / 6
यावेळी राज आणि मंदिराच्या दोन्ही मुलांनासुद्धा स्पॉट करण्यात आलं.

यावेळी राज आणि मंदिराच्या दोन्ही मुलांनासुद्धा स्पॉट करण्यात आलं.

5 / 6
बॉलिवूड अभिनेत्री विद्या मालवडे राज कौशलच्या प्रार्थना सभेत पोहोचली. विद्या मंदिराच्या कुटुंबाला जवळून ओळखते.

बॉलिवूड अभिनेत्री विद्या मालवडे राज कौशलच्या प्रार्थना सभेत पोहोचली. विद्या मंदिराच्या कुटुंबाला जवळून ओळखते.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.