Priyanka Choudhary | बिग बाॅस 16 फेम प्रियंका चाैधरी मुंबईमध्ये घराच्या शोधात
फराह खान हिच्या पार्टीला सर्वांनी हजेरी लावली होती. अब्दु रोजिक याचीही पार्टी मुंबईमध्ये पार पडलीये. या पार्टीमध्ये सर्वजण धमाल करताना दिसले. प्रियंका चाैधरी हिचे देखील पार्टीमधील काही व्हिडीओ व्हायरल झाले.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
