मुंबईत दाखल झाल्यापासून प्रियांका चोप्रा अनेक कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहे. नुकताच प्रियांका मुंबईतील एका हाॅटेलबाहेर स्पाॅट झालीये.
Nov 05, 2022 | 8:58 AM
कायमच चर्चेत असलेली अभिनेत्री अर्थात प्रियांका चोप्रा तब्बल तीन वर्षांनंतर भारतामध्ये आलीये. मुंबईमध्ये आल्यावर प्रियांकाने काही फोटो शेअर करत मुंबई मेरी जान म्हटले होते.
1 / 5
मुंबईत दाखल झाल्यापासून प्रियांका चोप्रा अनेक कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसत आहे. नुकताच प्रियांका मुंबईतील एका हाॅटेलबाहेर स्पाॅट झालीये.
2 / 5
डीप नेक ऑरेंज फिट आणि फ्लेअर ड्रेसमध्ये प्रियांका खूपच सुंदर दिसत आहे. कॅमेऱ्याकडे पाहून यावेळी प्रियांकाने अनेक पोज देखील दिल्या.
3 / 5
प्रियांकाची ही फोटो आता सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे प्रियांकाचा हा लूक तिच्या चाहत्यांना देखील आवडलाय.
4 / 5
प्रियांका बॉलिवूड आणि हॉलिवूड अशा दोन्ही चित्रपटांमध्ये सध्या काम करत आहे. प्रियांकाचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे.