AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्याने सायली संजीवशी थेट घातला वाद, अशोक सराफांच्या ‘खऱ्या मुली’वरून ओरडला; नेमकं काय घडलं?

सायली संजीव ही अशोक सराफ यांना वडील समजते. या दोघांमद्ये मुलगी आणि वडील असे घट्ट नाते आहे. याच नात्याबाबत तिने एक खास किस्सा सांगितला आहे.

| Updated on: Jul 18, 2025 | 3:03 PM
Share
सायली संजीवला आज संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. तिचे आज महाराष्ट्रभर लाखो फॅन्स आहेत. सोशल मीडियावर ती चांगलीच सक्रिय असते. विशेष म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील स्टार अभिनेते अशोक सराफ हे तिला मुलगी समजतात.

1 / 6
अशोक सराफ आणि सायली संजीव यांच्या वडील आणि मुलगी या नात्याबाबत बोलताना तिने  एक खास किस्सा सांगितला आहे. तिचासुमन मराठी म्यूझिक या यूट्यूब चॅनेवर आम्ही असं ऐकलंय हा पॉडकास्ट प्रसिद्ध झालेला आहे. या पॉडकास्टमध्ये तिने हा किस्सा सांगितला आहे.एका व्यक्तीला मी अशोक सराफ यांची खरी मुलगी आहे, असे वाटले होते. ते मला ओरडलेही होते, अशी आठवण तिने सांगितली आहे.

2 / 6
मी एका इन्हेन्टला गेले होते. तिथे मला एक ग्रहस्थ भटले होते. त्यांना हो म्हणाले आणि मी त्यांची मानलेली मुलगी आहे असे त्यांना सांगितले. त्यांना विश्वास बसला नाही. त्यांनी पुन्हा विचारले की तू त्यांची खरी मुलगी आहेस ना? त्यांच्या या प्रश्नावर हो मी त्यांची मुलगीच आहे. ते मला मुलगी समजतात, असे त्यांना सांगितले असे सायली संजीवने सांगितले.

3 / 6
तसेच, तरीही त्यांना विश्वासच बसेना. माझे खरे आई-वडील वेगळे आहेत, असेही त्यांना सांगितले. तरीही ते तू अशोक सराफांचीच मुलगी आहेस, असे ते मला सांगत होते. मी त्यांना सांगितलं की माझ्या वडिलांचे नाव संजीव आणि माझ्या आईच नाव शुभांगी आहे. हे सांगताच ते माझ्यावर ओरडले, अशी आठवण सायली सांजीवने सांगितली.

4 / 6
तसेच पुढे बोलताना ती व्यक्ती म्हणाली की हे शक्यच नाही. तू निवेदिता आणि अशोक सराफांची मुलगीच आहेस, असे ते म्हणत होते. त्यांना माझं ऐकायचंच नव्हतं. मग मिही त्यांच्याशी वाद न घालता त्यांच्या मताशी सहमत झाले. ही गोष्ट पुण्याची आहे, अशी माहितीही सायली संजीव हिने दिली. विशेष म्हणजे ती हा किस्सा अगदी हसत-हसत सांगत होती.

5 / 6
सायली संजीव आणि अशोक सराफ. (सर्व फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

6 / 6
Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान

मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट