बॉडीकॉन ड्रेसमध्ये Rakul Preet Singh हिच्या दिलखेच अदा; फोटो व्हायरल
अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul preet Singh) तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवते. या फोटोंमध्ये ती पूर्णपणे वेगळी दिसत आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
