रकुल प्रीत सिंहचं लग्नानंतर वाढलं सौंदर्य, फोटोत अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून म्हणाल…

अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हिने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. रकुल फक्त तिच्या सिनेमांमुळेच नाही तर, सौंदर्यामुळे आणि खासगी आयुष्यामुळे देखील असते चर्चेत. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

| Updated on: Jul 09, 2024 | 4:36 PM
अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul preet Singh) हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहते कायम तिच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात. पण आता अभिनेत्रीच्या घायाळ लूकवर चाहते फिदा झाले आहेत.

अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul preet Singh) हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहते कायम तिच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात. पण आता अभिनेत्रीच्या घायाळ लूकवर चाहते फिदा झाले आहेत.

1 / 5
रकुल हिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसत आहे.

रकुल हिने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देताना दिसत आहे.

2 / 5
अभिनेत्री ग्लॅमरस लेहेंग्यामध्ये काही फोटो पोस्ट केले आहे. रकुलने ग्लॅमरस फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.

अभिनेत्री ग्लॅमरस लेहेंग्यामध्ये काही फोटो पोस्ट केले आहे. रकुलने ग्लॅमरस फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.

3 / 5
अभिनेत्रीचे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षान केला आहे. शिवाय लग्नानंतर रकुल हिचं सौंदर्य वाढलं आहे... असं देखील चाहते म्हणत आहेत.

अभिनेत्रीचे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षान केला आहे. शिवाय लग्नानंतर रकुल हिचं सौंदर्य वाढलं आहे... असं देखील चाहते म्हणत आहेत.

4 / 5
रकुल हिने अभिनेता-निर्माता जॅकी भगनानी याच्यासोबत मोठ्या थाटात लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.

रकुल हिने अभिनेता-निर्माता जॅकी भगनानी याच्यासोबत मोठ्या थाटात लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'.
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्..
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्...
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव.
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की..
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की...
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह.
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज.
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम.
रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस-राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक
रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस-राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक.
शरद पवार गटाचे 33 नावं फिक्स, कोणाला उमेदवारी? सूत्रांची माहिती काय?
शरद पवार गटाचे 33 नावं फिक्स, कोणाला उमेदवारी? सूत्रांची माहिती काय?.