AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranbir Kapoor | रणबीर कपूर याने शेअर केले मुलगी राहा हिच्याबद्दलचे काही खास किस्से

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या घरी काही दिवसांपूर्वीच एका गोंडस बाळाने जन्म घेतला आहे. मुलीचे नाव आलिया भट्ट हिने सोशल मीडियावर शेअर करत तिच्या नावाचा अर्थ देखील सांगून टाकला.

| Updated on: Mar 08, 2023 | 3:39 PM
Share
तू झूठी मैं मक्कार या चित्रपटामुळे गेल्या काही दिवसांपासून रणबीर कपूर हा चर्चेत आहे. तू झूठी मैं मक्कार चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना रणबीर कपूर दिसला. हा चित्रपट आज 8 मार्च रोजी रिलीज झालाय.

तू झूठी मैं मक्कार या चित्रपटामुळे गेल्या काही दिवसांपासून रणबीर कपूर हा चर्चेत आहे. तू झूठी मैं मक्कार चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना रणबीर कपूर दिसला. हा चित्रपट आज 8 मार्च रोजी रिलीज झालाय.

1 / 5
तू झूठी मैं मक्कार या चित्रपटाचे प्रमोशन करताना रणबीर कपूर याने आपल्या खासगी आयुष्याबद्दल देखील खूप माहिती शेअर केलीये. आलिया आणि राहा सध्या काश्मीर येथे असल्याचे रणबीर कपूर याने सांगितले.

तू झूठी मैं मक्कार या चित्रपटाचे प्रमोशन करताना रणबीर कपूर याने आपल्या खासगी आयुष्याबद्दल देखील खूप माहिती शेअर केलीये. आलिया आणि राहा सध्या काश्मीर येथे असल्याचे रणबीर कपूर याने सांगितले.

2 / 5
नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये रणबीर कपूर याला मुलगी राहा हिच्याबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले. यावर रणबीर कपूर हा खास अंदाजात उत्तर देताना दिसला.

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये रणबीर कपूर याला मुलगी राहा हिच्याबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले. यावर रणबीर कपूर हा खास अंदाजात उत्तर देताना दिसला.

3 / 5
मुलाखतीमध्ये रणबीर कपूर याला विचारण्यात आले की, राहाचा पहिला सेल्फी नेमका कोणी काढला? यावर रणबीर कपूर म्हणाला की, याबद्दल मला नाही माहिती. राहाला पहिल्यांदा कोणी मांडीवर घेतले?

मुलाखतीमध्ये रणबीर कपूर याला विचारण्यात आले की, राहाचा पहिला सेल्फी नेमका कोणी काढला? यावर रणबीर कपूर म्हणाला की, याबद्दल मला नाही माहिती. राहाला पहिल्यांदा कोणी मांडीवर घेतले?

4 / 5
रणबीर कपूर याने त्याच्या आणि आलियाच्या आईची नावे सांगितले. तसेच रणबीर कपूर याने सांगितले की, बाळाचे डायपर चेंज करणे किती जास्त अवघड आहे.

रणबीर कपूर याने त्याच्या आणि आलियाच्या आईची नावे सांगितले. तसेच रणबीर कपूर याने सांगितले की, बाळाचे डायपर चेंज करणे किती जास्त अवघड आहे.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?