AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sayani Gupta हिच्या दिलखेच अदांवर चाहते फिदा, फोटो व्हायरल

'आर्टिकल १५', 'मार्गरिटा विद ए स्ट्रॉ' यांसारख्या अनेक सिनेमांच्या माध्यमातून अभिनेत्री सयानी गुप्ता (Sayani Gupta) हिच्या चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

| Updated on: Oct 09, 2023 | 7:39 PM
Share
बॉलिवूड करिअरची सुरुवात ‘सेकंड मॅरेज डॉट कॉम’ या सिनेमातून केली. त्यानंतर सयानी हिने कधी मागे वळून पाहिलं नाही.  आज अभिनेत्री तिच्या वाढदिवसामुळे चर्चेत आली आहे.

बॉलिवूड करिअरची सुरुवात ‘सेकंड मॅरेज डॉट कॉम’ या सिनेमातून केली. त्यानंतर सयानी हिने कधी मागे वळून पाहिलं नाही. आज अभिनेत्री तिच्या वाढदिवसामुळे चर्चेत आली आहे.

1 / 5
सयानी गुप्ता (Sayani Gupta) तिच्या वेगळ्या व्यक्तिरेखेसाठी ओळखली जाते. सयानी गुप्ता हिचा जन्म 9 ऑक्टोबर 1985 रोजी कोलकाता, पश्चिम बंगाल येथे झाला. 'आर्टिकल १५', 'मार्गरिटा विद ए स्ट्रॉ' यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये अभिनेत्रीने काम केलं आहे.

2 / 5
 सयानी गुप्ता अभिनेता शाहरुख खान याच्या 'फॅन' सिनेमात देखील अभिनेत्री झळकली. सयानी गुप्ताने ‘जॉली एलएलबी 2’, ‘आर्टिकल 15’ आणि ‘फोर मोअर शॉट्स’सारख्या वेब सीरिजमध्ये काम केले आहे.

सयानी गुप्ता अभिनेता शाहरुख खान याच्या 'फॅन' सिनेमात देखील अभिनेत्री झळकली. सयानी गुप्ताने ‘जॉली एलएलबी 2’, ‘आर्टिकल 15’ आणि ‘फोर मोअर शॉट्स’सारख्या वेब सीरिजमध्ये काम केले आहे.

3 / 5
चाहते कायम अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात. अभिनेत्री फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील सक्रिय असते. सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे.

चाहते कायम अभिनेत्रीच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात. अभिनेत्री फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील सक्रिय असते. सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे.

4 / 5
सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. सयानी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

सोशल मीडियावर देखील अभिनेत्रीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. सयानी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?