Shah Rukh Khan House Mannat | आर्यनच्या स्वागतासाठी मन्नतवर रोषणाई, शाहरुख खानचा 200 कोटींचा बंगला आहे तरी कसा ?

मुंबई : क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला जामीन मिळाला आहे. तो तुरुंगाच्या बाहेर येणार होता. मात्र, आजची रात्र त्याला तुरुंगातच काढावी लागणार असून उद्या म्हणजेच शनिवारी तो बाहेर येण्याची शक्यता आहे.

1/5

2/5
आर्यन खान घरी येणार असल्यामुळे मन्नतवर रोषणाई करण्यात आली आहे. याच कारणामुळे शाहरुखचा बंगला मन्नतची पुन्हा एकदा चर्चा होत आहे.

3/5
शाहरुख खानचा मन्नत हा बंगला माहिती नाही असा एकही व्यक्ती सापडणार नाही. मन्नतमधील शाही थाट, घरातील सजावट पाहून अनेक लोक या बंगल्याच्या प्रेमात पडलेले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हा बंगला 6000 स्वेअर फुटामध्ये पसरलेला आहे.

4/5
हा बंगला पांढऱ्या रंगाच्या मार्बलने बांधण्यात आला आहे. शाहरुख खानने हा बंगला 2001 मध्ये बाई खोर्शेड भानू संजना ट्रस्टकडून (Bai Khorshed Bhanu Sanjana Trust) भाडेतत्वावर घेतला होता. त्यानंतर शाहरुख खानने या बंगल्याचे नाव मन्नत ठेवले.

5/5
मन्नत बंगल्यात एकूण पाच बेडरुम आहेत. या बंगल्याच्या समोर समुद्र आहे. बंगल्यात जीम, तसेच लायब्रेरीदेखील आहे. शाहरुख खानच्या या बंगल्याची किंमत तब्बल 200 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. शाहरुख खानने हा बंगला खरेदी केला होता तेव्हा त्याची किंमत 13.32  कोटी रुपये होती

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI