शाहिद कपूर याची पत्नी मीरा राजपूत हिचा बिकिनीवर जलवा, अत्यंत बोल्ड लूक
मीरा राजपूत हिने नुकताच तिचे बोल्ड लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये मीरा एकदम भारी लूकमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे हे फोटो चाहत्यांना आवडले आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
