कपूर कुटुंबाच्या लेकीच्या हॉट आणि बोल्ड अदा, चाहत्यांची नजर हटेना

कपूर कुटुंबाची एक लेक अभिनेत्री नसली तरी चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर कपूर कुटुंबाच्या लेकची शनाया कपूर हिचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. सध्या सर्वत्र शनाया कपूर हिचे फोटोंची चर्चा रंगली आहे. चाहते देखील शनाया हिच्या घायाळ अदांवर फिदा झाले आहेत.

| Updated on: Nov 17, 2023 | 3:22 PM
शनाया कपूर (Shanaya Kapoor) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता शनाया तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

शनाया कपूर (Shanaya Kapoor) कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता शनाया तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

1 / 5
शनाया कपूर (Shanaya Kapoor) हिने अद्याप मोठ्या पडद्यावर पदार्पण केलेलं नाही. पण तरी देखील तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

शनाया कपूर (Shanaya Kapoor) हिने अद्याप मोठ्या पडद्यावर पदार्पण केलेलं नाही. पण तरी देखील तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

2 / 5
शनायाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.  काळ्या रंगाच्या हॉट ड्रेसमध्ये शनाया चाहत्यांना घायाळ करत आहे. चाहते देखील शनायाच्या फोटोंवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

शनायाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. काळ्या रंगाच्या हॉट ड्रेसमध्ये शनाया चाहत्यांना घायाळ करत आहे. चाहते देखील शनायाच्या फोटोंवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.

3 / 5
दिग्दर्शक करण जोहरच्या सिनेमातून शनाया बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. ‘बेधडक’ सिनेमातून शनाया बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दिग्दर्शक करण जोहरच्या सिनेमातून शनाया बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. ‘बेधडक’ सिनेमातून शनाया बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

4 / 5
काही दिवसांपूर्वी खुद्द शनाया हिने सिनेमा संदर्भात काही फोटो पोस्ट करत आगामी सिनेमाबद्दल चाहत्यांना माहिती दिली. आता चाहते शनाया हिच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

काही दिवसांपूर्वी खुद्द शनाया हिने सिनेमा संदर्भात काही फोटो पोस्ट करत आगामी सिनेमाबद्दल चाहत्यांना माहिती दिली. आता चाहते शनाया हिच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
आव्हाडांना बाबासाहेबांचा फोटो नाही पुतळा...त्या कृतीनंतर कुणाचा संताप?
आव्हाडांना बाबासाहेबांचा फोटो नाही पुतळा...त्या कृतीनंतर कुणाचा संताप?.
शिंदेंच्या 'त्या' कायदेशीर नोटीला संजय राऊतांचं उत्तर, अब आयेगा मजा...
शिंदेंच्या 'त्या' कायदेशीर नोटीला संजय राऊतांचं उत्तर, अब आयेगा मजा....
मुख्यमंत्र्यांची राऊतांना कायदेशीर नोटीस, 3 दिवसांत माफी मागा अन्यथा..
मुख्यमंत्र्यांची राऊतांना कायदेशीर नोटीस, 3 दिवसांत माफी मागा अन्यथा...
हा महाराष्ट्र आहे, कुणाचा जीव घेणं सोपं काम नाही; शिरसाट काय म्हणाले?
हा महाराष्ट्र आहे, कुणाचा जीव घेणं सोपं काम नाही; शिरसाट काय म्हणाले?.
सगळे रक्तालाही चटावलेले,सरकारला आरोपी करा; पुणे अपघातावर सामनातून टीका
सगळे रक्तालाही चटावलेले,सरकारला आरोपी करा; पुणे अपघातावर सामनातून टीका.
हंडाभर पाण्यासाठी जीवाच रान, विहिरीतून पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी चढाओढ
हंडाभर पाण्यासाठी जीवाच रान, विहिरीतून पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी चढाओढ.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, सुपारी मिळाली की... कुणाची टीका?
अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, सुपारी मिळाली की... कुणाची टीका?.
राहुलबाबा को ये क्या हुआ...भाषण सुरू अन् स्वतःच्या डोक्यावरच ओतलं पाणी
राहुलबाबा को ये क्या हुआ...भाषण सुरू अन् स्वतःच्या डोक्यावरच ओतलं पाणी.
पैसे घ्या, पण... ; बिल्डरपुत्रानं पोर्शे कार अपघातानंतर काय म्हटलं
पैसे घ्या, पण... ; बिल्डरपुत्रानं पोर्शे कार अपघातानंतर काय म्हटलं.
BIG Breaking : आता सातबाऱ्यावर आईचंही नाव लागणार, कुणासाठी होणार नियम
BIG Breaking : आता सातबाऱ्यावर आईचंही नाव लागणार, कुणासाठी होणार नियम.