Shanaya Kapoor | संजय कपूरच्या मुलीचा बोल्ड लूक, पाहा व्हाईट ड्रेसमधील शनायाचे फोटो

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: शितल मुंडे, Tv9 मराठी

Updated on: Sep 04, 2022 | 10:37 AM

शनायाचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत. शनाया तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. कायमच ती विविध प्रकारचे फोटो शेअर करते. शनाया कपूर लवकरच बाॅलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे.

Sep 04, 2022 | 10:37 AM
बॉलिवूड अभिनेते संजय कपूर यांची मुलगी शनाया कपूर नेहमीच चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकतेच शनायाने ग्लॅमरस लूकमधील काही फोटो शेअर केले.

1 / 5
शनायाचे हे फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडले असून या फोटोंवर लाईक्सचा पाऊस पडतांना दिसतोयं. शनायाचे चे फोटो प्रचंड व्हायरल होताना देखील दिसतायंत.

2 / 5
शनायाचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत. शनाया तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. कायमच ती विविध प्रकारचे फोटो शेअर करते.

3 / 5
शनाया कपूर लवकरच बाॅलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. मात्र, त्यापूर्वीच शनायाची खूप मोठी फॅन फॉलोइंग असल्याचे दिसते आहे.

4 / 5
या फोटोंमध्ये शनाया ऑफ व्हाइट कलरची साडी नेसलेली दिसत आहे. यासोबत तिने मॅचिंग डीप नेक ब्लाउज पेअर केला आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

5 / 5

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI