Birthday Special : ‘सीआयडी’ फेम वैष्णवी धनराजचा सुपर हॉट अंदाज…
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री वैष्णवी धनराज कलर्स शो 'बेपनाह' आणि सोनीवरील शो 'सीआयडी' मध्ये दिसली आहे. जिथे अभिनेत्रीचा अभिनय अनेकदा चाहत्यांना आवडला आहे. आज वैष्णवी धनराज हिचा वाढदिवस आहे. हॉट आणि बोल्ड लूकमुळे वैष्णवी ओळखली जाते. वैष्णवीने 2008 मध्ये तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. ती 'कसौटी जिंदगी में' या शोमध्ये दिसली होती.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
शिल्पा शेट्टी हिच्या फिटनेस पुढे तरुणी देखील फेल, फोटो पाहून म्हणाल...
'दे दे प्यार दे 2'चा आता ओटीटीवर धुमाकूळ; कधी अन् कुठे पाहू शकता?
भाग्यश्री लिमयेनं केली छत्रपती संभाजीनगरची सफर
'लग्नानंतर होईलच प्रेम' अभिनेत्रीचा साखरपुडा; होणारा नवरा आहे तरी कोण?
पारंपरिक लूकमध्ये माधुरीच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या चुकला काळाजाचा ठोका
100 कोटी रुपये कमावणारा बॉलिवूडचा पहिला चित्रपट कोणता?
