AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तैमूर अली खानमुळे करीना – सैफ यांना कोट्यवधींचा फायदा, एक रात्रीत कमावले इतके कोटी

अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर अली खान कायम चर्चेत असतो. तैमूर याची एक झलक पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक असतात. दरम्यान, मुलामुळे करीना आणि सैफ यांनी एका रात्रीत मोठी रक्कम कमावली होती. सध्या सर्वत्र तैमूर याची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Feb 22, 2024 | 1:14 PM
Share
तैमूर याचा जन्म झाला तेव्हा, त्याच्या कपड्यापासून, त्याच्या बाहुल्यांपर्यंत अनेक गोष्टी चर्चेत होत्या. तैमूर लहान असल्यामुळे त्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील तैमूर याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

1 / 5
तैमूर याची लोकप्रियता पाहाता लहान मुलांच्या एक ब्रॅन्डसाठी जाहिरात करण्याची ऑफर मिळाली होती. ज्यासाठी सैफ - करीना यांना मोठी रक्कम देखील मिळाली.

तैमूर याची लोकप्रियता पाहाता लहान मुलांच्या एक ब्रॅन्डसाठी जाहिरात करण्याची ऑफर मिळाली होती. ज्यासाठी सैफ - करीना यांना मोठी रक्कम देखील मिळाली.

2 / 5
रिपोर्टनुसार, सैफ - करीना एका डायपरची जाहिरात करायची होती. जाहुरातीची शुटिंग 3 तसांची होती. ज्यासाठी सैफ - कतरिना यांनी 1  कोटी  50 लाख मिळणार होते.

रिपोर्टनुसार, सैफ - करीना एका डायपरची जाहिरात करायची होती. जाहुरातीची शुटिंग 3 तसांची होती. ज्यासाठी सैफ - कतरिना यांनी 1 कोटी 50 लाख मिळणार होते.

3 / 5
जाहिरातीसाठी सैफ आणि करिना यांनी नकार दिला होता. पण निर्मात्यांनी पुन्हा विचारल्यानंतर सैफ आणि करीना यांनी जाहिरातीसाठी होकार दिला. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सैफ आणि करीना यांची चर्चा रंगली आहे.

जाहिरातीसाठी सैफ आणि करिना यांनी नकार दिला होता. पण निर्मात्यांनी पुन्हा विचारल्यानंतर सैफ आणि करीना यांनी जाहिरातीसाठी होकार दिला. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सैफ आणि करीना यांची चर्चा रंगली आहे.

4 / 5
पहिली जाहिरात शूट केल्यानंतर तैमूर याला अनेक ऑफर्स येऊ लागल्या. पण करीना - सैफ यांनी स्पष्ट नकार दिला. सध्या तैमूर धीरुबाई अंबानी शाळेत शिक्षण पूर्ण करत आहे. तैमूर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...