Tamanna Bhatia हिच्या घायाळ अदांवर चाहतेच नाही तर, बॉयफ्रेंड देखील फिदा
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) अभिनेता विजय वर्मा याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आहे. पण आता अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
