Tejaswini Pandit : तेजस्विनी पंडितचा अनोखा अंदाज, ग्लॅमरस आणि हॉट स्टाईलमध्ये केलं फोटोशूट

तेजस्विनी अभिनय आणि सौंदर्यासोबतच तिच्या फॅशन ब्रॅन्डमुळेसुद्धा चर्चेत असते. (Tejaswini Pandit's unique look, glamorous and hot style photoshoot)

1/5
मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित सतत चर्चेत असते. आता सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या तेजस्विनीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही हटके फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिचा नवा लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत.

2/5
नुकतंच तेजस्विनीनं हे सुंदर फोटो शेअर केले आणि लगेच या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घालायला सुरुवात केली. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.

3/5
आता तिचा हा सुंदर लूक सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेणारा ठरतो आहे. या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे.

4/5
तेजस्विनी अभिनय आणि सौंदर्यासोबतच तिच्या फॅशन ब्रॅन्डमुळेसुद्धा चर्चेत असते. 'तेजाज्ञा'या ब्रॅन्डचा चांगलाच दबदबा पाहायला मिळतो. या ब्रॅन्डचे एकापेक्षा एक कपडे सध्या ट्रेंडमध्ये आहेत.

5/5
या हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती अधिकच सुंदर दिसतेय. तिचे हे फोटो चाहत्यांनी प्रचंड शेअर केले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI