OTT वर लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत ‘या’ 11 वेब सीरिज, पाहा संपूर्ण यादी!

2020 मध्ये बर्‍याच वेब सीरीज (web series) ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्या. आता यावर्षी त्या सुपरहिट वेब सीरीजचे पुढील भाग प्रदर्शित होणार आहेत. ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. याशिवाय नवीन वेब सीरीज देखील धमाका करण्यासाठी तयार आहेत.

1/11
2020 मध्ये बर्‍याच वेब सीरीज (web series) ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्या. आता यावर्षी त्या सुपरहिट वेब सीरीजचे पुढील भाग प्रदर्शित होणार आहेत. ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. याशिवाय नवीन वेब सीरीज देखील धमाका करण्यासाठी तयार आहेत. असूर 2 - असूर 2 ही बेस सीरिज लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. असूरच्या पाहिल्या सिझनला चाहत्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. आता असूरचा दुसरा सिझन देखील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

2/11
कोड मी 2- कोड मी 2 ही वेब सीरिज लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. चाहते गेल्या अनेक दिवसांपासून या वेब सीरिजचा आतुरतेने वाट पाहात आहेत.

3/11
दिल्ली क्राइम 2 - देशातील सर्वोत्कृष्ट वेब सीरिज दिल्ली क्राइमने आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार जिंकला आहे. ही वेब सीरिज 2012 मध्ये दिल्लीतील सामूहिक बलात्कारावर आधारित आहे. आता या बेव सीरिजचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे.

4/11
मसाबा मसाबा 2 - मसाबा मसाबा ही वेब सीरिज नीना गुप्ता नावाच्या मुलीवर आधारीत आहे. या वेब सीरिजचा पहिला भाग खूप गाजला होता.

5/11
फाइंडिंग अनामिका - या वेब सीरिजमध्ये माधुरी दिक्षित आणि संजय कपूर मुख्य भूमिकेत असणार आहेत. अभिनेता संजय कपूर दोन दशकांनंतर माधुरीसोबत पुन्हा एकत्र दिसणार आहे.

6/11
कोटा फॅक्टरी 2 - पहिल्या सिझनमध्ये ही वेब सीरिज चाहत्यांना प्रचंड आवडली होती. आता या वेब सीरिजचा लवकरच दुसरा सिझन चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

7/11
ये काली काली आंखे -श्वेता त्रिपाठी या वेब सीरिजमध्ये चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ही वेब सीरिज आपल्याला नेटफ्लिक्सवर बघायला मिळणार आहे.

8/11
रुद्र - अभिनेता अजय देवगन रुद्र वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचीही वेब सीरिज वेबसीरिज हॉटस्टार वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरिजमध्ये अजय देवगनसोबत इलियाना देखील दिसणार आहे.

9/11
लिटल थिंग्स - ही वेब सीरीज लव्ह स्टोरीवर आधारित आहे. लवकरच ही वेब सीरिज चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. चाहते गेल्या अनेक दिवसांपासून या वेब सीरिजची वाट पाहात आहेत.

10/11
हुश हुश - या वेब सीरिजमध्ये जुही चावला मुख्य भूमिकेत असणार आहे. ॲमेझॉन प्राईम ही वेब सीरिज चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

11/11
मिसमॅच्ड - गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या वेब सीरिजची आतुरतेने वाट पाहात आहेत. या बेव सीरिजमध्ये रोहित सराफ आणि प्रांजली कोळी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI