टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: VN
Jun 20, 2021 | 7:09 PM
दिशा पटानी ही बॉलिवूडची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री आहे. पण एक स्पॅनिश अभिनेत्री आहे जी दिशासारखी दिसते.
पेनेलोप क्रूज असं या स्पॅनिश अभिनेत्रीचं नाव आहे. पेनेलोपनं वयाच्या 15 व्या वर्षी मॉडेलिंग सुरू केलं आणि 16 व्या वर्षी टीव्हीवर दिसू लागली.
यानंतर 1992 साली पेनेलोप क्रूजनं चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि ती लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करु लागली.
बॉलिवूडमध्ये ज्याप्रमाणे दिशाची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे, त्याचप्रमाणे पेनेलोप क्रूजला देखील पसंती मिळते.
जर तुम्हाला दिशा पटानी आणि पेनेलोप क्रूज सोबत दिसल्या तर तुम्हीही एका क्षणासाठी गोंधळात पडणार आहात कारण दोघीही सारख्याच दिसतात.
Channel No. 1263
Channel No. 539
Channel No. 764
Channel No. 1259
Channel No. 682