AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tiger Shroff च्या बहिणीचा हॉट लूक; सर्वत्र तिच्या फोटोंची चर्चा

अभिनेता टायगर श्रॉफ याची बहीण कृष्णा श्रॉफ (Krishna Shroff) कायम तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे चर्चेत असते. सध्या कृष्णाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत..

| Updated on: Jun 03, 2023 | 5:26 PM
Share
कृष्णा ही तिच्या बोल्ड पोस्टमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. कधी जाळीदार कपडे, बिकिनी, शॉर्ट ड्रेस अशा अनेक रुपात तिला पाहून अनेकजण हैराण होतात.

कृष्णा ही तिच्या बोल्ड पोस्टमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. कधी जाळीदार कपडे, बिकिनी, शॉर्ट ड्रेस अशा अनेक रुपात तिला पाहून अनेकजण हैराण होतात.

1 / 5
अभिनेते जॅकी श्रॉफ यांची मुलगी आणि अभिनेता टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ अभिनेत्री नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या मात्र फार मोठी आहे.

अभिनेते जॅकी श्रॉफ यांची मुलगी आणि अभिनेता टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ अभिनेत्री नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या मात्र फार मोठी आहे.

2 / 5
सोशल मीडियावर देखील  कृष्णा श्रॉफची कायम चर्चा रंगलेली असते. आता देखील कृष्णाचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर देखील कृष्णा श्रॉफची कायम चर्चा रंगलेली असते. आता देखील कृष्णाचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

3 / 5
फोटोमध्ये  कृष्णा श्रॉफ प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. सोशल मीडियावर  कृष्णा श्रॉफ कायम सक्रिय असते.

फोटोमध्ये कृष्णा श्रॉफ प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. सोशल मीडियावर कृष्णा श्रॉफ कायम सक्रिय असते.

4 / 5
सोशल मीडियाच्या माध्यमातून  कृष्णा श्रॉफ  चाहत्यांनी फिट राहण्याचं आवाहन करत असते. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून कृष्णा श्रॉफ चाहत्यांनी फिट राहण्याचं आवाहन करत असते. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगत आहे.

5 / 5
Follow Us
सोलापूरात करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
Solapur | काजू-बदाम नको, शेतकऱ्यांना मदत हवी; करपलेली सोयाबीन घेऊन संभाजी ब्रिगेडचं अनोखं आंदोलन
फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण....
Mira Road | फोनवर बोलत रस्ता ओलांडताना डोक्यावर काहीतरी कोसळलं; 23 वर्षीय तरुण जखमी, पण घटनास्थळी वेगळंच सत्य समोर
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; पटेलांची टीका...
राहुल गांधींच्या ‘छात्रो की गुंज’वरून वाद पेटला; प्रफुल्ल पटेलांची टीका, सतेज पाटलांचा पलटवार
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर... महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?