रणबीर कपूर याच्यासोबत तृप्तीचा Liplock सीन; निर्मात्यांना अभिनेत्रीला द्यावे लागले इतके पैसे?

मुंबई | 11 डिसेंबर 2023 : दिग्दर्शक संदीर रेड्डी वांगा दिग्दर्शित ‘ॲनिमल’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कामगिरी करत आहे. सिनेमातील अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री तृप्ती डिमरी यांच्या इंटिमनेट सीनची तुफान चर्चा रंगत आहे. सोशल मीडियावर देखील दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

| Updated on: Dec 11, 2023 | 3:36 PM
‘ॲनिमल’ सिनेमानंतर तृप्ती डिमरी हिच्या लोकप्रियतेत देखील मोठी वाढ झाली आहे. सर्वत्र फक्त आणि फक्त तृप्ती हिच्या चर्चा रंगल्या आहेत. ‘ॲनिमल’ सिनेमात साकारलेल्या भूमिकाला चाहत्यांकडून प्रेम मिळत असल्यामुळे अभिनेत्री देखील आनंदी आहे.

1 / 5
सिनेमात अभिनेत्रीची भूमिका छोटी असली तरी चाहत्यांच्या मनात घर करुन गेली आहे. सिनेमातील रणबीर आणि तृप्ती यांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली आहे. सिनेमासाठी रणबीर कपूर आणि तृप्ती यांनी मोठी रक्कम घेतली आहे.

2 / 5
रिपोर्टनुसार, ‘ॲनिमल’ सिनेमासाठी अभिनेता रणबीर कपूर याने 35 कोटी रुपये मानधन घेतलं आहे.  तर तृप्ती हिने 40 लाख रुपये मानधन घेतलं असल्याची माहिती मिळत आहे. ‘ॲनिमल’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर एका रात्रीत तृप्ती हिला नॅशनल क्रश म्हणून ओळख मिळाली.

3 / 5
‘ॲनिमल’ सिनेमात रणबीर आणि तृप्ती यांच्यावर इंटिमेट सीन शूट करण्यात आला आहे. सीनवरून अनेक वाद देखील निर्माण झाले. सोशल मीडियावर देखील रणबीर आणि तृप्ती यांच्या इंटिमेट सीनची चर्चा रंगली आहे.

‘ॲनिमल’ सिनेमात रणबीर आणि तृप्ती यांच्यावर इंटिमेट सीन शूट करण्यात आला आहे. सीनवरून अनेक वाद देखील निर्माण झाले. सोशल मीडियावर देखील रणबीर आणि तृप्ती यांच्या इंटिमेट सीनची चर्चा रंगली आहे.

4 / 5
सिनेमाने प्रदर्शनानंतर 9 दिवसांत तब्बल 650 कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. रिपोर्टनुसार, 9 दिवसांत सिनेमाने जगभरात तब्बल 660 कोटी रुपयांची कमाई केली आहे. सिनेमात रणबीर, तृप्ती यांच्यासोबत अभिनेता बॉबी देओल, अनिल कपूर, अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी.
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.