वादग्रस्त पोस्टमुळे दीपिका चिखलिया चर्चेत, ‘रामायण’ फेम अभिनेत्रीच्या ‘या’ गोष्टी कोणालाच नाही माहिती
‘रामायण’ मालिकेला संपून आज अनेक वर्ष झाली आहेत. पण कोणीही मालिका आणि दीपिका यांना विसरु शकलेलं नाही. सांगायचं झालं तर दीपिका चिखलिया आता अभिनय क्षेत्रात सक्रिय नसल्या तरी, सोशल मीडियावर त्या कायम सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांच्याबद्दल काही गोष्टी कोणालाच नाही माहिती...
Most Read Stories