Photo : उर्वशी रौतेलाच्या मनमोहक अदा, सोशल मीडियावर ट्रेडिशनल लूकमध्ये फोटो शेअर

उर्वशी रौतेलानं तिचा पारंपरिक लूक इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. (Urvashi Rautela's adorable look, pictures in traditional outfit)

1/5
अभिनेत्री उर्वशी रौतेला खूपच सुंदर आणि मोहक आहे. उर्वशी अनेकदा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एकापेक्षा एक फोटो शेअर करत असते, तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरतात.  उर्वशीनं नुकतंच राजस्थानी लेहेंगामध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत.

2/5
यापूर्वी तिनं साडीमध्ये काही फोटो शेअर केले होते. उर्वशी रौतेलानं तिचा पारंपरिक लूक इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. उर्वशी रौतेला यात ब्युटी क्वीनपेक्षा कमी दिसत नाही. तुम्हीही उर्वशीचा हा इंडियन लूक ट्राय करू शकता.

3/5
उर्वशी रौतेलानं नुकतंच तिच्या इन्स्टा अकाउंटवर पोपटी कलर आणि क्लासिक ब्लू कलरमधील राजस्थानी लेहंग्यात फोटो शेअर केले आहेत. बंधानी प्रिंट या लेहेंगावर रेशीमी धाग्याचं काम काम आहे.

4/5
उर्वशीने लेहेंग्यासोबत कॉन्ट्रास्ट दुप्पट कॅरी केला आहे काठावर गोटा पट्टीचं काम केलं आहे.

5/5
उर्वशीचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI