AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Year Ender 2021 | अनुष्का शर्मा ते करीना कपूर, मनोरंजनविश्वातील कलाकारांच्या घरी यंदा झालं चिमुकल्यांचं आगमन!

कोरोना महामारीमुळे हे वर्ष लोकांसाठी खूप कठीण गेले आहे, परंतु यावर्षी काही लोकांच्या घरी आनंदाची बातमी आली आहे. या वर्षात अनेक बॉलिवूड कलाकारांच्या घरी छोटे सदस्य आले आहेत, ज्यामुळे त्यांचे आयुष्य उजळून निघाले आहे. 2021 मध्ये अनुष्का शर्मा-विराट कोहली, नेहा धुपिया-अंगद बेदीसह अनेक सेलिब्रिटी पालक बनले आहेत.

| Edited By: | Updated on: Dec 29, 2021 | 1:49 PM
Share
कोरोना महामारीमुळे हे वर्ष लोकांसाठी खूप कठीण गेले आहे, परंतु यावर्षी काही लोकांच्या घरी आनंदाची बातमी आली आहे. या वर्षात अनेक बॉलिवूड कलाकारांच्या घरी छोटे सदस्य आले आहेत, ज्यामुळे त्यांचे आयुष्य उजळून निघाले आहे. 2021 मध्ये अनुष्का शर्मा-विराट कोहली, नेहा धुपिया-अंगद बेदीसह अनेक सेलिब्रिटी पालक बनले आहेत. पाहा या वर्षी कोणत्या सेलेब्सच्या घरांमध्ये चिमुकल्यांचे आगमन झाले...

1 / 7
करीना कपूर आणि सैफ अली खान पुन्हा एकदा पालक झाले आहेत. करीनाने यावर्षी एका मुलाला जन्म दिला आहे. ज्याचे नाव त्यांनी जहांगीर अली खान ठेवले. ते त्यांना प्रेमाने जेह म्हणतात. 21 फेब्रुवारीला करीनाने जेहला जन्म दिला.

2 / 7
पॉवर कपल अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यावर्षी पालक बनले आहेत. त्यांच्या घरी एक छोटी परी आली आहे. अनुष्काने 11 जानेवारीला एका मुलीला जन्म दिला. जिचे नाव त्यांनी वामिका ठेवले.

पॉवर कपल अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यावर्षी पालक बनले आहेत. त्यांच्या घरी एक छोटी परी आली आहे. अनुष्काने 11 जानेवारीला एका मुलीला जन्म दिला. जिचे नाव त्यांनी वामिका ठेवले.

3 / 7
आयुष्मान खुरानाचा भाऊ अपारशक्ती खुरानाच्या घरीही एक छोटी परी आली आहे. त्याची पत्नी आकृती हिने एका मुलीला जन्म दिला आहे. 27 ऑगस्ट रोजी ते पालक झाले.

आयुष्मान खुरानाचा भाऊ अपारशक्ती खुरानाच्या घरीही एक छोटी परी आली आहे. त्याची पत्नी आकृती हिने एका मुलीला जन्म दिला आहे. 27 ऑगस्ट रोजी ते पालक झाले.

4 / 7
प्रिती झिंटाही यावर्षी आई झाली आहे. ती आणि पती जीन गुडइनफ सरोगसीद्वारे पालक बनले आहेत. त्यांच्या जुळ्या मुलांची नावे जय आणि जिया आहेत. याची माहिती प्रितीने 18 नोव्हेंबरला सोशल मीडियावर दिली होती.

प्रिती झिंटाही यावर्षी आई झाली आहे. ती आणि पती जीन गुडइनफ सरोगसीद्वारे पालक बनले आहेत. त्यांच्या जुळ्या मुलांची नावे जय आणि जिया आहेत. याची माहिती प्रितीने 18 नोव्हेंबरला सोशल मीडियावर दिली होती.

5 / 7
दिया मिर्झा आणि वैभव रेखी या वर्षी लग्नबंधनात अडकले, तसेच ते पालकही झाले आहेत. दियाने 14 मे रोजी मुलगा आझादला जन्म दिला, मात्र तिने जुलैमध्ये अधिकृत घोषणा केली.

दिया मिर्झा आणि वैभव रेखी या वर्षी लग्नबंधनात अडकले, तसेच ते पालकही झाले आहेत. दियाने 14 मे रोजी मुलगा आझादला जन्म दिला, मात्र तिने जुलैमध्ये अधिकृत घोषणा केली.

6 / 7
यावर्षी नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांच्या घरीही एक छोटा सदस्य आला आहे. नेहाने 3 ऑक्टोबर रोजी एका मुलाला जन्म दिला. अंगद आणि नेहा यांनी अद्याप मुलाचे नाव कोणालाही सांगितले नाही. त्यांना मेहर नावाची मुलगीही आहे.

7 / 7
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.