AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीच्या जंतरमंतरवर दिवाळीपर्यंत आंदोलन करू नका, अभिजीत दिपकेंना कोणी केलं आवाहन?

CJP Protest Impact : सीजेपीच्या आंदोलनामुळे दिल्लीत व्यापाऱ्यांचं 2000 कोटींचं नुकसान झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे व्यावयायिकांची आंदोलन न करण्याचं आवाहन व्यापारी संघटनेने केली आहे.

| Updated on: Oct 11, 2026 | 3:32 PM
Share
कॉक्रोच जनता पार्टीने शनिवारी कॉक्रोच जनता पार्टीने जंतरमंतरवर आंदोलनाची हाक दिली होती.  परंतु तिघांना पोलिसांनी विमानातून ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी तिघांसह हजारो कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं. सीजेपीने आंदोलन जाहीर केल्याने प्रशासनाने दुकाने बंद करण्याचे आदेश दिले होते. दुकाने बंद असल्याने  व्यापाऱ्यांचं जवळपास 2000 कोटींचं नुकसान झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

1 / 5
देशातील व्यापाऱ्यांच्या संघटनेने 10 ऑक्टोबर रोजीच्या सीजेपीच्या आंदोलनामुळे कोट्यवधींचं नुकसान झाल्याचा दावा करण्यात येत आहे.  आंदोलनामुळे व्यवसाय ठप्प झाल्याने 2000 कोटींचं नुकसान झाल्याचा दावा करण्यात येत आहे.

2 / 5
दिल्लीच्या जंतरमंतवर वारंवार होणार्‍या आंदोलनामुळे व्यापाऱ्यांच्या CTI या व्यापारी संघटनेने सीजेपीसह सर्व राजकीय पक्षांना आंदोलन न करण्याची मागणी केली आहे. सणासुदीचा काळ सुरू झाला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचं नुकसान करू नका, असं आवाहन संघटनेने केलं आहे.

3 / 5
सीटीआयचे अध्यक्ष बृजेश गोलय यांनी म्हटलं की, नवरात्री आणि रामलीला सुरू होत आहे. दिवाळीचा दिवस एका महिन्यावर आहे. परंतु वारंवार होणाऱ्या आंदोलनामुळे दिल्लीची अर्थव्यवस्था कोलमडली आहे.

सीटीआयचे अध्यक्ष बृजेश गोलय यांनी म्हटलं की, नवरात्री आणि रामलीला सुरू होत आहे. दिवाळीचा दिवस एका महिन्यावर आहे. परंतु वारंवार होणाऱ्या आंदोलनामुळे दिल्लीची अर्थव्यवस्था कोलमडली आहे.

4 / 5
बृजेश गोयल यांनी सीटीआयने अभिजीत दिपके यांनाही पत्र लिहिलं आहे. तसेच इतर राजकीय पक्षांना पत्र लिहिलं आहे. त्यांनी पत्र लिहून दिवाळीपर्यंत कोणतंही आंदोलन करू नये, असं आवाहन पत्रातून केलं आहे.

बृजेश गोयल यांनी सीटीआयने अभिजीत दिपके यांनाही पत्र लिहिलं आहे. तसेच इतर राजकीय पक्षांना पत्र लिहिलं आहे. त्यांनी पत्र लिहून दिवाळीपर्यंत कोणतंही आंदोलन करू नये, असं आवाहन पत्रातून केलं आहे.

5 / 5
Follow Us
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर...
Jalgaon District Bank Election : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा; राष्ट्रवादीची..
Rohit Pawar Tractor Morcha : रोहित पवारांच्या ट्रॅक्टर मोर्चाला काँग्रेसचा पाठिंबा; राष्ट्रवादीची मात्र वेगळी भूमिका
50 लाखांच्या बॉक्सचा व्हिडिओ अन् राऊतांचा सवाल; कुलाब्यातील तो मोठा ने
Sanjay Raut : 50 लाखांच्या बॉक्सचा व्हिडिओ अन् राऊतांचा सवाल; कुलाब्यातील तो मोठा नेता कोण?
शिंदे गटाच्या बैठकीत ठाकरे गटाचा तो नेता उपस्थित; राजकीय चर्चांना उधाण
Shinde Sena Meeting : शिंदे गटाच्या बैठकीत ठाकरे गटाचा तो नेता उपस्थित; राजकीय चर्चांना उधाण
50 लाखांचा रोकड भरलेला बॉक्स मिळाला..; संतोष पवारांचा व्हिडिओ....
Sandip Deshpande : Shinde Sena : 50 लाखांचा रोकड भरलेला बॉक्स मिळाला..; शाखाप्रमुख संतोष पवारांचा व्हिडिओ संदीप देशपांडेंकडून व्हायरल
आमदार-खासदारांनी डीपीसी निधीवर हक्क सांगू नये; सतेज पाटील स्पष्ट बोलले
Satej Patil : आमदार-खासदारांनी डीपीसी निधीवर हक्क सांगू नये; सतेज पाटील स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल्सवर FDA चा छापा; पिंपळे सौदागर आणि वाकडमध्ये..
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल्सवर FDA चा छापा; पिंपळे सौदागर आणि वाकडमध्ये धडक तपासणी
रोहित पवार यांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे पक्षात वरिष्ठ नाराज - सूत्र
Rohit Pawar : NCP : रोहित पवार यांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे पक्षात वरिष्ठ नाराज - सूत्र
TV9 मराठीच्या बातमीचा दणका; रवीभवन परिसरातील झाडांवर ठोकलेले CCTV....
TV9 मराठीच्या बातमीचा दणका; नागपूरच्या रवीभवन परिसरातील झाडांवर ठोकलेले 20 हून अधिक CCTV कॅमेरे हटवले
व्हॉट्सॲप वेब वापरताय? एक चूक पडू शकते महागात; गृह मंत्रालयाचा इशारा..
WhatsApp Web : व्हॉट्सॲप वेब वापरताय? एक चूक पडू शकते महागात; गृह मंत्रालयाचा इशारा काय?