Photo : प्रीमियर लीगवर कोरोनाचं संकट; स्टेडियमचे दरवाजे चाहत्यांसाठी पुन्हा बंद

लंडनमध्ये कोरोनाच्या रुणांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचं संक्रमण लक्षात घेता आता नागरिकांवर निर्बंध लावण्यात आले आहेत.(Corona crisis in the Premier League; The stadium doors are closed again for fans)

| Updated on: Dec 15, 2020 | 1:15 PM
लंडनमध्ये कोरोनाच्या रुणांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचं संक्रमण लक्षात घेता आता नागरिकांवर निर्बंध लावण्यात आले आहेत.अश्या परिस्थितीत   ब्रिटिश राजधानीत होणाऱ्या सहा प्रीमियर लीगमध्ये प्रेक्षकांना स्टेडियमवर परवानगी नाकारण्यात आली आहे.

1 / 4
ब्रिटिश सरकारचा हा नवा नियम बुधवारपासून लागू होणार आहे. त्यामुळे आता फक्त 4 क्लबचे प्रेक्षकच म्हणजे एव्हर्टन, लिव्हरपूल, ब्राइटन आणि साउथॅम्प्टन या क्लब्सचे प्रेक्षक स्टेडियममध्ये येऊ शकणार आहेत. त्यातसुद्धा फक्त 2000 प्रेक्षकांची परवानगी देण्यात आली आहे.

2 / 4
एव्हर्टन, लिव्हरपूल, ब्राइटन आणि साउथॅम्प्टन या क्लब व्यतिरिक्त कुठल्याही क्लबच्या प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येता येणार नाही.

एव्हर्टन, लिव्हरपूल, ब्राइटन आणि साउथॅम्प्टन या क्लब व्यतिरिक्त कुठल्याही क्लबच्या प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येता येणार नाही.

3 / 4
'शहरातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे सरकारनं हा निर्णय घेतला आहे. लंडनमध्ये कोरोना पुन्हा वेगानं पसरत आहे आणि बर्‍याच ठिकाणी दर सात दिवसांमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे.' असं लंडनचे आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी सांगितलं आहे.

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.