PHOTO | Japan Weird Things | कडल कॅफे-शिबुया क्रॉसिंग, केवळ जपानमध्येच अस्तित्वात असलेल्या ‘या’ 7 विचित्र गोष्टी!

जपान हा जगातील सर्वात सामाजिक आणि तंत्रज्ञानाने विकसित देशांपैकी एक आहे. तंत्रज्ञानासह काही जपानी शोध इतके विचित्र आहेत. जसे की, प्रत्येक गोष्टीसाठी वेंडिंग मशीन आणि ऑक्टोपस फ्लेव्हर्ड आईस्क्रीम, कडल कॅफे इत्यादी. जपान आपल्या सर्जनशीलताने जगाला चकित करण्यात कधीही अपयशी ठरत नाही.

| Updated on: Jun 04, 2021 | 4:41 PM
जपान हा जगातील सर्वात सामाजिक आणि तंत्रज्ञानाने विकसित देशांपैकी एक आहे. तंत्रज्ञानासह काही जपानी शोध इतके विचित्र आहेत. जसे की, प्रत्येक गोष्टीसाठी वेंडिंग मशीन आणि ऑक्टोपस फ्लेव्हर्ड आईस्क्रीम, कडल कॅफे इत्यादी. जपान आपल्या सर्जनशीलताने जगाला चकित करण्यात कधीही अपयशी ठरत नाही. चला तर पाहूया अशा 7 गोष्टी ज्या केवळ जपानमध्येच पाहायला मिळतील...

1 / 8
कडल कॅफे : जपानमध्ये कडल कॅफेची मोठी बाजारपेठ आहे. जपानी लोक सर्व वेळ केवळ परिश्रम करतात. याचा विचार करूनच ही दुकाने किंवा कॅफे लोकांना आराम देण्यासाठी बनवण्यात आली आहेत. या ठिकाणी ते एखाद्या मित्राला किंवा जोडीदाराला सहज मिठी मारू शकतात. हे कदाचित लोकांना विचित्र वाटेल, परंतु ते खूप आरामदायक आणि उत्साहवर्धक आहे.

2 / 8
ऑक्टोपस चवीचे आईस्क्रीम : ऑक्टोपस खाद्य म्हणून बरेच लोक पसंत करतात. पण, आपण कधीही ऑक्टोपस फ्लेवर्ड आईस्क्रीम चाखले आहे का? हे खरंच अगदी विचित्र आहे. परंतु, जपानमधील सीफूड प्रेमी या ऑक्टोपस चवीच्या आईसक्रीमचा आनंद घेऊ शकतात.

3 / 8
शिबुया क्रॉसिंग : शिबुया क्रॉसिंग हे पृथ्वीवरील सर्वात व्यस्त क्रॉसिंग आहे. आज तो आशियाई संस्कृतीचा एक प्रमुख भाग बनला आहे.

4 / 8
वेंडिंग मशीन : जपानमध्ये सुमारे 5 दशलक्ष वेंडिंग मशीन आहेत. असे म्हटले जाऊ शकते की, प्रत्येक 23 लोकांसाठी 1 वेंडिंग मशीन आहे. देशातील जवळपास प्रत्येक गोष्टीसाठी वेंडिंग मशीन आहे. यामध्ये स्नॅक्स, मासिके, टॉयलेट पेपर, फुले व छत्र्या इत्यादी गोष्टींचा देखील समावेश आहे. जपानमधील जवळजवळ प्रत्येक रस्त्यावर वेडिंग मशीन उपलब्ध आहेत.

5 / 8
जगातील सर्वात लहान एस्केलेटर : आपल्याला माहिती आहे का की, जगातील सर्वात लहान एस्केलेटर जपानमधील एका डिपार्टमेंट स्टोअरमध्ये आहे. हा जगातील सर्वात लहान एस्केलेटर असल्याने, या देशाचे नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे. हा एस्केलेटर केवळ 834 मिमी लांब आहे.

6 / 8
नूडल्स खाताना ' स्लर्प' आवाज : जपानमध्ये नूडल्स खाताना ' स्लर्प' चा आवाज काढणे चांगले मानले जाते. म्हणून, जपानमधील रेस्टॉरंट्समध्ये ' स्लर्प'चा आवाज काढत आपण संपूर्ण आनंदाने नूडल्स खाऊ शकता.

7 / 8
कामावर पॉवर नॅप : जपानमध्ये कामाच्या दरम्यान कार्यालयात झोपायला प्रोत्साहित केले जाते. असे म्हटले जाते की, यामुळे काम अधिक वेगवान होते आणि आपण नोकरीसाठी समर्पित राहता. जास्त काम केल्यामुळे ती व्यक्ती थकली आहे, त्यामुळे ब्रेक घेण्यासाठी याची सुविधा आहे. त्याचवेळी काही लोक त्यास ‘पॉवर नॅप’ देखील म्हणतात.

8 / 8
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.