AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli ने आणि Anushka Sharma हीने मुंबईत घेतले तीन फ्लॅट, किंमत किती ?

Virat-Anushka यांनी मुंबईतील रिअल ईस्टेट इन्व्हेस्टमेंट केली आहे. या सेलिब्रिटी कपलसह अभिनेत्रीच्या आई-वडिलांनी देखील प्रॉपर्टी खरेदी केली आहे. तिघांनी एकाच इमारतीत तीन लक्झरी फ्लॅटची खरेदी केली आहे.

| Updated on: Oct 12, 2026 | 5:43 PM
Share
टीम इंडियाचा माजी कप्तान विरोट कोहली याची रिअल इस्टेट गुंतवणूक वाढविली आहे. यात त्यांची पत्नी बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हीचाही समावेश आहे. अलिकडेच Virat Kohli, Anushka Sharma आणि अभिनेत्रीच्या फॅमिलीने मुंबईतील वर्सोवा या उच्चभ्रू वस्तीत तीन मोठे सौदे केले आहे. येथील एका रेसिडेन्सियल प्रोजेक्टमध्ये एकाच मजल्यावर तीन फ्लॅटची खरेदी केली आहे. आणि सौदा सुमारे 44.1 कोटी रुपयात झाला आहे.

1 / 9
 गोदरेज स्कायशोअर मध्ये खरेदी केले फ्लॅट - रिअल इस्टेट डेटा एनालिटिक्स फर्म सीआरई मॅट्रिक्समधून मिळालेल्या प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्सनुसार विराट-अनुष्का आणि त्यांच्या कुटुंबाने खरेदी केलेले तीन फ्लॅट मुंबईतील वर्सोवातील यारी येथील गोदरेज स्कायशोअर इमारतीत आहे.

2 / 9
टीम इंडियाचे माजी कप्तान विराट कोहली याने त्याचा रिअल इस्टेट गुंतवणूकीत पैसा टाकला आहे. यात त्याची पत्नी बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हीचा देखील समावेश आहे. अलिकडेच  Virat Kohli, Anushka Sharma  आणि अभिनेत्रीचे पालक अशा तिघांनी तीन मोठे सौदे केलेत. येथील एका रहिवासी इमारतीतील प्रोजेक्टमध्ये एकाच मजल्यावर तीन फ्लॅट खरेदी केले आहेत.हा सौदा 44.1 कोटीत झाला आहे.

3 / 9
 प्रॉपर्टी डॉक्युमेंट्सनुसार अभिनेत्री अनुष्का शर्मा हीने या इमारतीत सुमारे 2,153 चौरस फुटांचा एक फ्लॅट खरेदी केला आहे. ज्याची किंमत 14.89 कोटी आहे. यासाठी त्यांनी स्टँम्प शुल्क म्हणून 74.47 लाख रुपयांचे पेमेंट केले आहे. यात तीन कवर्ड बेसमेंट पार्किंगची स्पेस मिळते.

4 / 9
अनुष्का शर्मा हिच्या पालक आशिमा आणि अजय कुमार शर्मा यांनी देखील एक फ्लॅट 10.91 कोटी रुपयांना खरेदी केला आहे. यात दोन कव्हर्ट बेसमेंट पार्किंग स्पेस मिळाली आहे. अभिनेत्रीचे आई-वडिलांनी  65.44 लाख रुपयांचे बिझनस सर्व्हीसेस एलएलपीकडून खरेदी केला आहे. सीआयई मॅक्ट्रीक्सनुसार दोन्ही सौदे ८ जुलै रोजी रजिस्टर्ड झाले आहेत. आणि यांना वन-स्टॉप बिजनस सरव्हीसेज एलएलपीने खरेदी केले होते, ज्याचे डेव्हलपर्स गोदरेज प्रॉपर्टीज होते.

5 / 9
 बिझनस टुडेच्या बातमीनुसार अनुष्का शर्मा हीने तिचा पती क्रिकेट स्टार विराट कोहली याच्या सोबत मिळून तिसरा फ्लॅट खरेदी केले आहेत. या फ्लॅटची किंमत 18.29 कोटी रुपये सांगितली जात आहे. झॅपकीद्वारा प्राप्त संपत्ती कागदपत्रांनुसार  2,644 चौरस फुटाच्या या घराचे रजिस्ट्रेशन 21  21 जुलै 2026 रोजी झाले आहे. यात तीन कार पार्किंग स्पेस आहेत.

6 / 9
24व्या माळ्यावर तीन फ्लॅट - विराट कोहली, अनुष्का शर्मा आणि तिच्या पालकांनी हे तिन्ही फ्लॅट गोदरेज स्कायशोरच्या टॉवर-A च्या 24व्या मजल्यावर आहेत. प्रोजेक्ट अजून अंडर कंट्रक्शन आहे. आणि रजिस्ट्रेशन डिटेल्सनुसार अनुष्का आणि त्याच्या आई-वडिलांचे अपार्टमेंटचे पजेशन  30 जून 2031 रोजी किंवा त्या आधी मिळेल.

7 / 9
विराट-अनुष्का यांची येथेही गुंतवणूक - विराट आणि अनुष्काची मुंबईतील ही पहिलीच संपत्ती खरेदी नाही. त्यांनी अलिबाग येथे देखील संपत्ती खरेदी केली आहे. या सेलिब्रिटी कपलने याच वर्षी अलिबाग येथे जानेवारी 2026 दोन एकमेकांना जोडलेले फ्लॅट खरेदी केले होते. या फ्लॅटची किंमत 37.86 कोटी रुपये होती.13 जानेवारी रोजी रजिस्टर झालेल्या या सौद्यात 2.27 कोटीची स्टँप ड्युटी भरली आहे.

8 / 9
याआधी त्यांनी अलिबागमध्ये कथितपणे एक प्रॉपर्टी खरेदी केली होती. 2022 मध्ये विराट-अनुष्का यांनी दोन देवाण-घेवाणीच्या माध्यमातून अलिबाग येथे 19.24 कोटींची सुमारे आठ एकर जमीन खरेदी केली आणि नंतर तेथे एक आलिशान हॉलीडे होम बांधले होते.

9 / 9
Follow Us
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...