तपास फिरला! दिल्ली स्फोट प्रकरणात आता लाल रंगाची फोर्ड कार केंद्रस्थानी; नव्या माहितीने खळबळ
दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट घडवून आणण्यात आला. या प्रकरणात आता आय20 कारसोबतच लाल रंगाची फोर्ड कार असल्याचे म्हटले जात आहे. पोलीस या कारचा शोध घेत आहेत. त्यामुळे लवकरच या प्रकरणी मोठी माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
ट्रांसपेरेंट लूकमध्ये करिश्माच्या दिलखेच अदा, फोटो पाहून म्हणाल...
GK : मसूरच्या डाळीत किती प्रोटीन असते ?
पाली खरोखरच विषारी असतात काय ?
सौंदर्य नाही तर या अभिनेत्रीच्या हेअर कटने लावलंय सर्वांना वेड, फोटो पाहून
10 लाखात सर्वात चांगली कार कोणती ?
श्रुती मराठेच्या सौंदर्याने लावलं वेड, काळ्या ड्रेसमधील फोटोंची जोरदार चर्चा
