Photo | चाहूल दसऱ्याची, रावण पुतळ्यांसह दिल्लीतील बाजारपेठा फुलल्या

दिल्लीतील तीतरपुरा परिसरात दसऱ्यासाठी रावणाच्या पुतळ्याची विक्री सुरू झाली आहे. ( Delhi's markets is ready with Ravana statue for Dasara)

Oct 24, 2020 | 1:02 PM
VN

|

Oct 24, 2020 | 1:02 PM

Photo | चाहूल दसऱ्याची, रावण पुतळ्यांसह दिल्लीतील बाजारपेठा फुलल्या

1 / 6
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाच्या रोजगारावर वाईट परिणाम झाला आहे. लघु उद्योजकांची आर्थिक परिस्थिती चिंताजनक आहे. अशात सणांमुळे लघु उद्योजकांना थोडा फायदा होण्याची शक्यता आहे. (Photo: PTI)

2 / 6
दिल्लीतील तीतरपुरा परिसरात दसऱ्यासाठी रावणाच्या पुतळ्याची विक्री सुरू झाली आहे.  (Photo: PTI)

3 / 6
दुकानदारांनी रावणाचे पुतळे रस्त्यावर विक्रीसाठी ठेवले आहेत. (Photo: PTI)

4 / 6
कोरोनारुपी रावणानं आधीच आयुष्यात खूप चढ-उतार आणले आहेत, त्यामुळे आता स्वत:चं संरक्षण करणं महत्वाचं आहे. त्यासाठी चक्क रावण स्वत: मास्क परिधान करुन वाहतूक नियमांबद्दल जनजागृती करण्यासाठी रस्त्यावर अवतरला आहे. (Photo: PTI)

5 / 6
दिल्लीच्या तीतरपुरा परिसरात रावणाचा पुतळा साकारणाऱ्या कुटुंबाची छबी कॅमेऱ्यात टिपण्यात आली आहे.(Photo: PTI)

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें