गिरीश महाजनांच्या मुलीच्या लग्नाला दिग्गजांची उपस्थिती, नेत्यांचे हितगुजाचे फोटो चर्चेत
आज भाजप नेते गिरीश महाजन यांच्या मुलीचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडलाय. यावेळी अनेक दिग्गज नेते लग्नात दिसून आले. काही असे फोटो समोर आलेत, जे राजकीय मंचावर कधीच दिसत नाहीत.

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
