Devendra Fadnavis: पहिला दिवस फडणवीसांचाच, ओबीसीपासून ते मुंबईतल्या पावसापर्यंत, बैठकींचा सपाटा

आपल्याला मुंबईकरांचा विचार करावा लागेल. कार शेड हा अहंकाराचा विषय नाही, तर मुंबईकरांच्या प्रवासी सुविधांचा विषय आहे.असे म्हणता माध्यमांच्यासोबत संवाद साधला .

Jul 01, 2022 | 8:35 PM
प्राजक्ता ढेकळे

|

Jul 01, 2022 | 8:35 PM

उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात यांनी आज मंत्रालयात एक बैठक घेऊन संपूर्ण आढावा घेतला आणि पुढील कार्यवाहीसाठी निर्देश दिले. यावेळी प्रवीण दरेकर,डॉ. संजय कुटे,मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव उपस्थित होते.

1 / 5
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माजी मुख्यमंत्री श्री वसंतराव नाईक यांना जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन केले.

2 / 5
आपल्याला मुंबईकरांचा विचार करावा लागेल. कार शेड हा अहंकाराचा विषय नाही, तर मुंबईकरांच्या प्रवासी सुविधांचा विषय आहे.असे म्हणत माध्यमांच्यासोबत संवाद साधला .

3 / 5
याबरोबच  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेणाऱ्या  बैठकीतही  देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. कोणत्याही परिस्थितीत संपर्क आणि संवादाचा अभाव राहणार नाही याची दक्षता घ्यावी.  जिल्हाधिकारी व पालिका कार्यालयांमधील वॉर रुम यंत्रणा सज्ज राहून लोकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करावा असे यावेळी सांगण्यात आले

4 / 5
आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत नव नियुक्त सरकार बद्दल त्याचे पुष्पगुच्छ देत त्यांचे अभिनंदन केले.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें