AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धुरंधर’चा जमील जमाली झाला मालामाल; खुश होऊन आदित्य धरने दिला इतका बोनस

'धुरंधर' आणि 'धुरंधर : द रिव्हेंज' या दोन्ही चित्रपटांमध्ये जमील जमालीची भूमिका साकारून अभिनेते राकेश बेदी प्रचंड लोकप्रिय झाले आहेत. या चित्रपटांना मिळालेल्या ऐतिहासिक यशानंतर आता दिग्दर्शक आदित्य धरने त्यांना बोनस दिलं आहे.

| Updated on: Apr 24, 2026 | 11:58 AM
Share
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' आणि 'धुरंधर : द रिव्हेंज' या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. याचा फायदा या चित्रपटाशी संबंधित प्रत्येक कलाकाराला मिळतोय. मात्र सर्वाधिक चर्चा दिग्गज अभिनेते राकेश बेदी यांचीच होत आहे. विनोदाच्या अचूक टायमिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या राकेश बेदी यांनी या दोन्ही चित्रपटांमध्ये 'जमील जमाली'ची अशी भूमिका साकारली आहे, ज्यामुळे ते प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाले आहेत.

1 / 5
'बॉलिवूड हंगामा'ने दिलेल्या वृत्तानुसार, दिग्दर्शक आदित्य धर आणि निर्माते त्यांच्या कामाने खूप प्रभावित झाले आहेत. मनाचा मोठेपणा दाखवत त्यांनी राकेश बेदी यांना ठरलेल्या मानधनापेक्षा दुप्पट मानधन बोनस म्हणून दिलं आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये राकेश यांनी पाकिस्तानच्या अवामी पार्टीचे नेते जमील जमालीची भूमिका साकारली होती.

2 / 5
'बच्चा है तू मेरा' हा त्यांचा डायलॉग सोशल मीडियावर तुफान गाजतोय. त्यांचे बरेच मीम्ससुद्धा व्हायरल होत आहेत. 'धुरंधर : द रिव्हेंज'मध्ये त्यांच्या भूमिकेत जो ट्विस्ट येतो, ते पाहून प्रेक्षक थक्क झाले होते. धुरंधरच्या दोन्ही चित्रपटांसाठी त्यांची फी 50 लाख रुपये ठरली होती.

3 / 5
'धुरंधर : द रिव्हेंज'च्या ऐतिहासिक यशानंतर आदित्य धर आणि त्याचा भाऊ लोकेश धर यांनी राकेश बेदी यांचे आभार मानत त्यांना 1 कोटी रुपयांचा चेक दिला आहे. म्हणजेच त्यांनी ठरलेल्या रकमेच्या दुप्पट फी त्यांना बक्षीस म्हणून दिलं आहे. या चित्रपटात रणवीर सिंह, अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर. माधवन, सारा अर्जुन यांच्या भूमिका आहेत.

4 / 5
राकेश बेदी हे गेल्या चार दशकांहून अधिक काळापासून फिल्म इंडस्ट्रीत काम करत आहेत. त्यांनी मालिका आणि रंगभूमीवरही काम केलं आहे. त्यांनी आदित्य धरच्या 'उरी : द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटातही छोटी भूमिका साकारली होती.

5 / 5
Follow Us
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?