AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्य रेल्वेचा खेळखंडोबा, भर उन्हात प्रवासी ट्रॅकवर, लोकल एकाच ठिकाण अडकून..

ऐन सोमवारच्याच दिवशी लोकलने खेळखंडोबा केला. मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत झाली. अनेक वेळापासून लोकल एकाच ठिकाणी उभ्या आहेत. प्रवाशांना नाहक त्रास सहन करण्याची वेळ आली.

| Updated on: Oct 26, 2026 | 12:53 PM
Share
मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. मुलुंड-ठाणेदरम्यान OHE तार लटकली. घाटकोपरमध्ये प्रवासी ट्रॅकवरून चालत आहेत.  मध्य रेल्वेच्या मुलुंड-ठाणे दरम्यान डाउन लोकल मार्गावर सकाळी 9.23 च्या सुमारास OHE ला बाहेरील तार लटकत असल्याची घटना. 

1 / 5
दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी १० वाजता OHE ब्लॉक घेण्यात आला. सकाळी 10:48 वाजता पॉवर ब्लॉक रद्द करून डाउन लोकल मार्ग सुरक्षित घोषित करण्यात आली.

दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी १० वाजता OHE ब्लॉक घेण्यात आला. सकाळी 10:48 वाजता पॉवर ब्लॉक रद्द करून डाउन लोकल मार्ग सुरक्षित घोषित करण्यात आली.

2 / 5
काही ठिकाणी सिग्नल मिळाल्यानंतरही लोकल गाड्या उशिराने धावत असल्याची माहिती मिळतंय. लोक ट्रॅकवरून चालत आहेत. लोकल उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत.

काही ठिकाणी सिग्नल मिळाल्यानंतरही लोकल गाड्या उशिराने धावत असल्याची माहिती मिळतंय. लोक ट्रॅकवरून चालत आहेत. लोकल उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत.

3 / 5
मुलूंड ते ठाणे आणि विक्रोळी ते भांडूप दर्म्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. फास्ट ट्रॅकवर लोकल सेवा विस्कळीत एकाच ट्रॅकवर अडकल्या सगळ्या ट्रेन्स.

मुलूंड ते ठाणे आणि विक्रोळी ते भांडूप दर्म्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला. फास्ट ट्रॅकवर लोकल सेवा विस्कळीत एकाच ट्रॅकवर अडकल्या सगळ्या ट्रेन्स.

4 / 5
कांजूरमार्ग इथे ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने रेल्वे सेवेवर परिणाम झाला. अनेक रेल्वे प्रवाशांचा खोळंबा , आॅक्टोबर हिटमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट.

कांजूरमार्ग इथे ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्याने रेल्वे सेवेवर परिणाम झाला. अनेक रेल्वे प्रवाशांचा खोळंबा , आॅक्टोबर हिटमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट.

5 / 5
Follow Us
पाटण्यातील काँग्रेस कार्यक्रमात नेमकं काय घडलं? मोदींच्या वडिलांवरील..
Mallikarjun Kharge : पाटण्यातील काँग्रेस कार्यक्रमात नेमकं काय घडलं? मोदींच्या वडिलांवरील वक्तव्याने राजकीय वाद पेटला
शिंदे-फडणवीसांमध्ये मोठी खदखद, मनोज जरांगे पाटलांचा दावा
Manoj Jarange Patil : शिंदे-फडणवीसांमध्ये मोठी खदखद, मनोज जरांगे पाटलांचा दावा; ऑडिओ क्लिपवरून राजकारण तापलं
मुंबईकरांचा खोळंबा, कांजूरमार्गजवळ ओव्हरहेड वायरवर कपडा पडला; लोकल....
Mumbai Local Update : मुंबईकरांचा खोळंबा, कांजूरमार्गजवळ ओव्हरहेड वायरवर कपडा पडला; लोकल 30 ते 45 मिनिटे उशिराने
500 कोटींचं प्रकरण आमच्यासाठी संपलं; संजय शिरसाट असं का म्हणाले?
Sanjay Shirsat : 500 कोटींचं प्रकरण आमच्यासाठी संपलं; संजय शिरसाट असं का म्हणाले?
मी पक्षाची बाजू मांडली, इतर नेते... रामदास कदमांनी एकनाथ शिंदेंकडे....
Ramdas Kadam : मी पक्षाची बाजू मांडली, इतर नेते... रामदास कदमांनी एकनाथ शिंदेंकडे नाराजी व्यक्त केली
SIT चं खेळणं आम्हाला काय दाखवताय...; जरांगे प्रकरणावरून राऊतांचा....
Sanjay Raut : SIT चं खेळणं आम्हाला काय दाखवताय...; मनोज जरांगे प्रकरणावरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपवर बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
Bachchu Kadu : मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपवर बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
संजय राऊतांनी लिहिलं गृहमंत्री अमित शाह यांना पत्र; पत्रास कारण....
Sanjay Raut : संजय राऊतांनी लिहिलं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र; पत्रास कारण....
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला लांबणीवर; खटल्याची पुढील तारीख अखेर ठरली
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला लांबणीवर; खटल्याची पुढील तारीख अखेर ठरली
कर्जत-भीमाशंकरमध्ये 32 हजार झाडांवर कुऱ्हाड? विवेकानंद पाटील म्हणाले
Vivekanand Patil : कर्जत-भीमाशंकरमध्ये 32 हजार झाडांवर कुऱ्हाड? विवेकानंद पाटील म्हणाले, शेवटपर्यंत....