रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योगासने करा, ऑक्सिजनची लेव्हलही चांगली राहील

त्रिकोणासन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते आणि लँग्सची क्षमताही वाढते.

  • Updated On - 7:08 am, Mon, 3 May 21 Edited By: अनिश बेंद्रे
1/5
प्राणायाम हा एक ब्रीथिंग व्यायाम आहे. हे आसन केल्याने फुफ्फुस मजबूत होतात.

2/5
त्रिकोणासन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते आणि लँग्सची क्षमताही वाढते. हे आसन केल्याने आपल्याला श्वास घेण्यास त्रास होत नाही.

3/5
बकासन केल्याने आपली फुफ्फुसे निरोगी राहतात. दररोज हे आसन करणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे.

4/5
उत्तासन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली होते. हे आसन करण्यासाठी, एक लांब श्वास घ्या आणि दोन्ही पंजे समोर उभे करून, जमिनीवर हात ठेवा. हळूहळू श्वास सोडा आणि सामान्य स्थितीत परत या.

5/5
मत्स्यासन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. मत्स्यासन एक फिश पोझ आहे जी शरीराला डिटॉक्स करते. तसेच यामुळे ऊर्जा वाढवते. आपण कोरोना संसर्गातून बरे होत असल्यास आपण हे आसन करू शकता.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI