सिमेंटला मराठीत काय म्हणतात? अनेकांना नसेल माहिती, जाणून घ्या
असे अनेक शब्द आहे जे आपण रोज बोलत असतो आणि ते शब्द इंग्रजी असतात. पण त्या शब्दांना मराठीत काय बोलतात आपल्याला माहिती नसते. आपण सिमेंट हा शब्द देखील सहज बोलतो. पण सिमेंटला मराठीतून काय बोलतात... हे फार लोकांना माहिती देखील नसेल...
Most Read Stories