डोंबिवली रेल्वे स्थानक बनले ‘ओळख’ हरवलेले स्टेशन!
सुसंस्कृत डोंबिवलीची 'ओळख' हरवली, डोंबिवली रेल्वे स्थानक बनले 'ओळख' हरवलेले स्टेशन! कोट्यवधींच्या नूतनीकरणात मूळ नावच गायब: स्थानकावरील आठही गेटवर केवळ 'उपमा'! डोंबिवलीच्या आठही प्रवेशद्वारांवर नाट्यनगरी, नृत्यनगरी, क्रीडा नगरी, साहित्य नगरी, उद्योग नगरी, संगीत नगरी, एकता नगरी आणि कला नगरी झळकले . प्रवाशांमध्ये 'गोंधळ' आणि 'संताप': 'हे नक्की डोंबिवली स्टेशन आहे का?' असा बाहेरून येणाऱ्यांचा प्रश्न.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
Follow Us
दिवाळीसाठी करिश्माचा क्लासी लूक ठरेल परफेक्ट, फोटो पाहून म्हणाल...
मुघल बादशहा महिलांसोबत कोणते खेळ खेळायचे? जाणून घ्या रंजक इतिहास
महिलांची घड्याळं पुरुषांच्या घड्याळांपेक्षा लहान का असतात? जाणून घ्या कारण
मराठी अभिनेत्रीचा गुजराती अंदाज, घागरा-चोळीमध्ये खुललं सौंदर्य
77 हजारांची ही बाईक घेण्यासाठी शोरुममध्ये प्रचंड गर्दी, ठरली नंबर 1
पारंपरिक लूकमध्ये फुलून दिसतंय मलायकाचं सौंदर्य, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका
